लंबर एक मुख्यपृष्ठ. आवडलं. " अरे, चित्र करून करून करणार कोण, अभ्याशिवाय दुसरं कोण"
बाय द वे, मिपा अंक येणार त्याच्या जाहिराती चांगल्या होत्या. अभ्या मिपासाठी तू खुप वेळ देतोस. Thank u यार.
समीक्षक मोड़ ऑन. मुखपृष्ठावर ज़रा ब्राइटनेसचा फवारा पाहिजे होता. 'रहस्यकथा' हे नाव पिव्वर व्हाइट पाहिजे होतं. खाली दिवाळी अंक २०१६ जसं स्पष्ट दिस्तं तसं पाहिजे होतं, असं वाटलं. एकूण १० पैकी ९ गुण कल्पकतेला देत आहे, अक्षर रंगसंगतीचा एक गुण कापला आहे, बाकी अभ्यास चालु ठेवा.
दीपावलीच्या शुभेच्छा हो सेठ....!
-दिलीप बिरुटे
वर प्रा. डॉ. सरांनी गुण दिलेलेच आहेत. मला आवडलेल्या गोष्टी सांगतो.
- गूढ अंधार
- भिंतीवरची पेंटींगफ्रेम डिटेलींगचा उत्कृष्ट नमुना
- गुप्तहेराच्या दिमतीला आधुनिक तंत्रज्ञान तसेच पारंपरिक अवजारे यांचा समावेश
- रहस्यकथा स्पेशल ज्या रंगात किंवा प्रकाशात शोधून वाचावं लागेल जसं की काहीतरी सापडलय, अगदी त्याच ढंगात! फुल मार्क्स!
- फक्त ते टेबलावर अलिकडच्या कोपऱ्यात काळं चौकोनी काय आहे ते कळेना?
सो, एकूणात अर्धा मार्क शेवटच्या ऑब्जेक्टात कट... साडेनऊ!! \०/ \०/
आता मिपा दिवाळी अंक वाचायला घेतो! :)
Sandy
मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे. खूप आवडले.
आहे दिवाळी तर चित्रात बसत नसतानाही उगाचच कोपऱ्यात कंदिलांपासून ते पणत्यांपर्यंतची आरास केली नाही हे अधिकच आवडले.
गूढ रस हा नवरसात येतो की नाही ठाव नाय पण त्या त्याचा रंग बर्न्ट सिन्ना यलो ऑकर यांच्या संकराने सिद्ध होतो. सर्व साधारण पणे रहस्याची उकल म्हणजे काहीतरी लपवले गेलेले जुनाट शोधून काढणे असा होत असल्याने अभ्याला अशा जुनाट पणा दाखविण्याचा रास्त मोह पडलेला आहे. रहस्स्य म्हणजे प्रथम समोर येतो म्हणजे शेरलॉक होम्स त्यामूळे लंडनमधील फोटो दाखवून होम्स चा सन्मान झालाय. नदीच्या वळणावरून तो लंडनचाच दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा नकाशा दिसतोय. या सार्या पुराण्या प्रतिकाना लॅपटोप ची आधुनिक सोय देऊन रहस्योद्घाटन हे कालातीत आहे असा संदेश मिळतोय. अभ्या नुसता कलाकार नाही तो साहित्यिक मनाचा माणूस असल्याने त्याचे सादरीकरण असे संमिश्र असते.
लय भारी .....!!!
वर प्रा. डॉ. सरांनी, चांदणे संदीप नी, आतिवास तै ने, चौरा काकांनी आणि भरपूर लोकांनी गुण (आणि अजून काय हवे ते) दिलेलेच आहेच....
खुसपट म्हणून नाय.... आणि लहान तोंडी मोठा घास......
पण (माझ्या पुणेरी डोळ्यांना) जाणवलेल...... आणि अजून मला (हवी आहे असे) वाटणारी गोष्ट म्हणजे....भिंगाच्या पलीकडचे मोठ दिसायला पाहीजे होते का....??
बाकी सगळं लय भारी आहे......!!
आता अंक वाचतो.....!!!
मस्त रे अभ्या !!!!
अभ्या लेका तू एक नंबर हाईस बघ
In reply to अभ्या लेका तू एक नंबर हाईस बघ by पाषाणभेद
+++१११ अभ्या दी ग्रेट!
क्या बात है अभ्या! मुखपृष्ठ
वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!
एकच नंबर मित्रा...
झक्कास
हिचकाॅकीयन मुखपृष्ठ झालंय अभ्याभौ!
झकास, विषयसुसंगत आहे एकदम
क्लास!
जबरी !
सुरेख!
झकास मुखपृष्ठ
In reply to झकास मुखपृष्ठ by धर्मराजमुटके
८ दिवस थांवा
:-) :-)
मस्त मुखपृष्ठ
सर्वांगसुंदर अंकाचे देखणे मुखपृष्ठ!
सुरेख
अभ्या, क्लास मुखपृष्ठ आहे रे.
कल्पक
वा! काय सुंदर झालंय मुखपृष्ठ
अत्यंत सुंदर
लै भारी रे अभ्या.
खुप सुरेख!
दादानु खासच!
जबरदस्त !!
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masalaमस्त...
मुखपृष्ठ चांगलं झालंय.
In reply to मुखपृष्ठ चांगलं झालंय. by आतिवास
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारी आहे
मुखपृष्ठ विषयाला साजेसे आहे.
गूढ रस ..
जबरदस्त
सुंदर !
भारीच रे अभ्या डॉट डॉट.
मस्त
नॉट अॅट ऑल एलेमेंटेरी
बघताक्षणी आवडावं असे झालंय!
झकास रे अभ्यादादा !!!!
In reply to झकास रे अभ्यादादा !!!! by ढंप्या
नेहमी प्रमाणे सुंदर आणि
मुखपृष्ठ सुंदर आहे.
मुखपृष्ठ छान आहे विषयाला
वाह !! झकास झालंय मुखपृष्ठ !!
आधुनिक युगातील टेक्नोसॅव्ही होम्सची रुम छान आहे .
१ नंबर मुखपॄष्ठ
In reply to १ नंबर मुखपॄष्ठ by मोहन
+९९९९९९९९९९९९९९९
In reply to १ नंबर मुखपॄष्ठ by मोहन
हेच लिहायला आलो होतो...
जब्रा अंक. आणि मुखपॄष्ठ
एकदम झकास !