साहित्य :
मैदा :दोन वाटी
चीज किसलेले :एक वाटी
जिरे जाडसर पुड :एक चमचा
मीठ : चविनुसार
तेल :दोन चमचे
खायचा सोडा : चिमुटभर
कृती : प्रथम मैदा व सोडा चाळून घेणे.त्यात किसलेले चीज,जिरे पुड,मीठ घालून एकत्र करावे.या मिश्रणात तेल गरम करुन घालावे.आता हे तेल मैद्यास चांगले चोळून घ्यावे.
या मिश्रणात बेताने पाणी घालत घट्ट मळून घ्यावे.अर्धा तास हा भिजलेला गोळा तसाच ठेऊन द्यावा.
एक गोळा पोळपाटावर लाटून त्याचे शंकरपाळे कातुन घ्यावेत.कडकडीत तेल तापवून त्यात अलगद कापलेले शंकरपाळे सोडून मंद आचेवर एकसारखे तळून घ्यावेत.तळलेले शंकरपाळे गार होउ द्यावेत.गार झाल्यावर छान कुरकुरीत होतात.
आता मस्त एखाद्या डिप मधे बुडवून नाहीतर चहा बरोबर शंकरपाळे खा.नुसतेही छान लागतात.
लहान मुलांनाही हे शंकरपाळे खुप आवडतात.
वाचने
19113
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
यम्मी दिसताहेत !! जिओ :)
वाह ! हवीच होती हुकुमी
नाहि व्हायचे, थोडा बारीक रवा
In reply to वाह ! हवीच होती हुकुमी by स्रुजा
ओक्के. करुन बघते.
In reply to नाहि व्हायचे, थोडा बारीक रवा by इशा१२३
आधीच दिवाळीचा फराळ खाऊन वजन
यम्मी!!!
वा..
वाह! बरे झाले ही पाकृ समजली.
मिपा मालक आणि संपादक लोक कुठे
हेच म्हणतो
In reply to मिपा मालक आणि संपादक लोक कुठे by त्रिवेणी
मस्त रेसिपी!
:-)
अरे वा! थोडी वेगळी पाकृ.
वाह मस्तच
मस्त!! चिवडा आणि हे चीज
व्वा...छान...
खमंग !
चवीचे
मस्तं!
वा !क्या चीज है. :)
छानच,
छान दिसत आहेत.
झकास!
तोंपासु..
वा.. मस्तच..
जबरा!
मस्त.. रेडीमेड चीज बाईट्स
भारी दिसतायत!
मि केले चिज शन्कर्पाले ....
करुन कळवल्याबद्दल धन्यवाद!
करुन कळवल्याबद्दल धन्यवाद!
केल्या केल्या केल्या
यम्मी
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
मि पन केल्या
एक नंबर.!
दिल एकदम चीज चीज झाला... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masalaचीझ नमकपारे ?
मी डाॅमिनोजचे मिक्स हर्ब पॅक
मस्त दिसताहेत.धन्यवाद त्री _/
गप तू.एकतर कामाला लावतेस.