याँऽयुकऽ नोऽएल: मेरी ख्रिसमस ऋ ऋषिकेश यांनी Tue, 01/29/2008 - 10:40 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 6686 वाचन 💬 प्रतिसाद (7) प्रतिक्रिया स सहज Tue, 01/29/2008 - 10:45 नवीन वाह!! सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख!!! Log in or register to post comments स स्वाती दिनेश Tue, 01/29/2008 - 12:29 नवीन असेच.. सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख!!! असेच म्हणते, आणि 'पाहिलाच पाहिजे' च्या यादीत या चित्रपटाचे नाव घालते. स्वाती Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सहज क केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 14:13 नवीन हेच म्हणतो.. दाभोळकरशेठ, सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद! (आभारी) केशवसुमार आजच टोरेन्ट डाउनलोड ला लावतो ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सहज स स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 16:12 नवीन छान कथानक कथानकाची छान मांडणी केली आहे. हा सिनेमा मस्त आहे यात वादच नाही. मी पाहिला आहे ,मला चित्रिकरण छान असल्यामुळे लक्षात राहिला. Log in or register to post comments ऋ ऋषिकेश Wed, 01/30/2008 - 21:38 नवीन धन्यवाद सहजराव आणि दोघी स्वातीताईंचे प्रतिसादाबद्दल आभार.. (आभारी) ऋषिकेश Log in or register to post comments व विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 09:42 नवीन सुंदर.. ऋषिकेशा, सुंदर परिचय करून दिला आहेस.. मी नक्की पाहीन... अजूनही अशीच उत्तमोत्तम परिक्षणे मिपावर येऊ द्यात.. तात्या. Log in or register to post comments च चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 09:49 नवीन अफलातून कथा! मानवी स्वभावाचा सुंदर वेध. पहायलाच हवा, पळतोच लायब्ररीमधे! धन्यवाद ऋषीकेश! चतुरंग Log in or register to post comments
स सहज Tue, 01/29/2008 - 10:45 नवीन वाह!! सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख!!! Log in or register to post comments
स स्वाती दिनेश Tue, 01/29/2008 - 12:29 नवीन असेच.. सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख!!! असेच म्हणते, आणि 'पाहिलाच पाहिजे' च्या यादीत या चित्रपटाचे नाव घालते. स्वाती Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सहज
क केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 14:13 नवीन हेच म्हणतो.. दाभोळकरशेठ, सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद! (आभारी) केशवसुमार आजच टोरेन्ट डाउनलोड ला लावतो ;) Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: सहज
स स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 16:12 नवीन छान कथानक कथानकाची छान मांडणी केली आहे. हा सिनेमा मस्त आहे यात वादच नाही. मी पाहिला आहे ,मला चित्रिकरण छान असल्यामुळे लक्षात राहिला. Log in or register to post comments
ऋ ऋषिकेश Wed, 01/30/2008 - 21:38 नवीन धन्यवाद सहजराव आणि दोघी स्वातीताईंचे प्रतिसादाबद्दल आभार.. (आभारी) ऋषिकेश Log in or register to post comments
व विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 09:42 नवीन सुंदर.. ऋषिकेशा, सुंदर परिचय करून दिला आहेस.. मी नक्की पाहीन... अजूनही अशीच उत्तमोत्तम परिक्षणे मिपावर येऊ द्यात.. तात्या. Log in or register to post comments
च चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 09:49 नवीन अफलातून कथा! मानवी स्वभावाचा सुंदर वेध. पहायलाच हवा, पळतोच लायब्ररीमधे! धन्यवाद ऋषीकेश! चतुरंग Log in or register to post comments
प्रतिक्रिया
वाह!!
असेच..
हेच म्हणतो..
छान कथानक
धन्यवाद
सुंदर..
अफलातून कथा!