केवळ रसभंग होईल या भीतीने मी कथानक इथे देत नाही पण जमल्यास अवश्य मिळवून वाचा. मी वाचत असतांना माझ्यापुरता तरी काळ थांबला होता!
अहो कथानक नको परंतु परिक्षणवजा थोडेबहुत लिहिले असतेत तरी चालले असते!
असो, पुस्तक नक्की वाचेन..
आपला,
(वाचनोत्सुक) तात्या.
एम. टी. आयवा मारू ही फार मस्त कादंबरी आहे. कॉलेजमधे असताना हातात पडली होती आणि एका दमात वाचून काढल्याचे आठवते. त्यावेळी मी भारावून गेलो होतो (तसा मी बर्याच पुस्तकांनंतर भारावलो आहे हि गोष्ट अलाहिदा;) ):)
प्रत्येक मनाने तरूण असणार्याने वाचावी अशी कादंबरी आहे!
बाकी परिक्षणात कथा सांगितली नाहि तरी (शेवट न सांगता) गाभा सांगाल अशी अपेक्षा होती . असो या कादंबरीची आठवण करून दिल्या बद्दल आभार
-ऋषिकेश
प्रतिक्रिया
थोडे तरी..
पुण्यात
कुठल्याही
धन्यवाद
ही एक
एम. टी. आयवा मारू