नमस्कार,
आज सकाळपासून मिपाचा सेवादाता गंडतोय. मिपाचा ह्याशी काहीही संबंध नाही. मात्र तरीसुध्दा मिपाकरांची गैरसोय होतेय. त्याबद्दल दिलगीर आहे. तात्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर सेवा देऊ शकत नाही म्हणून स्वतःचीच लाज वाटतेय.
डोमेन नेम सर्व्हर आणि मिपाचा डेटाबेस सर्व्हरचा इश्यु आहे. शक्यता आहे की आज रात्री जेव्हा मिपावर गर्दी नसेल तेव्हा ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. तो पर्यंत अडचण येणार नाही. डोमेन नेम सर्व्हरचे काम करतांना कदाचित असं होऊ शकतं की मिपा उघडणार नाही किंवा जुणी पानं उघडली जातील. पण हे थोड्यावेळासाठी असेल. उद्या सकाळपर्यंत सर्व सुरळीत असेल.
नीलकांत
वाचने
3504
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यु
हरकत नाही ...
+१
In reply to हरकत नाही ... by छोटा डॉन
+२
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
+३
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+३
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+५
In reply to +३ by अनिल हटेला
+६
In reply to +५ by धमाल मुलगा
+७
In reply to +६ by दशानन
७+१
In reply to +७ by बिपिन कार्यकर्ते
हरकत नाही
ठीक आहे.
सहमत
+१
In reply to सहमत by दवबिन्दु