अटलांटा येथे वास्तव्याबाबत माहिती हवी आहे
नमस्कार
माझी एक (मिपावर नसलेली) मैत्रीण लवकरच अटलांटा (अमेरिका) येथे जवळपास वर्षभरासाठी जाणार आहे. तिथे कोणी मिपाकर असल्यास त्यांच्याकडून तिथे रहाण्यासाठी घर कसे शोधावे, कोणत्या भागात राहणे चांगले याबाबत माहिती हवी आहे. जमल्यास राहणे + खाणे याचा अंदाजे खर्च किती येऊ शकतो याचीही माहिती दिल्यास उत्तम. आजपर्यंतचा माझा अनुभव मिपाकरांकडून नेहमी उत्तम माहिती मिळते असा आहे त्यामुळेच हा धागा काढत आहे, माझ्या मैत्रिणीने देश सोडल्यावर काही काळाने हा धागा मीच उडवायला सांगेन.
प्रतिक्रिया
थोडी माहिती
बॅचलर आहे आणि तिचे ऑफिस कुठे
एकटी राहणार असेल तर
मित्रा
जॉर्जिया म्हणे खूप रेसीस्ट
तसं आहे पण आणि नाही पण
न्यूजर्सीतील गुंडगीरीसाठी
रेसिझम म्हणून नाही
जॉर्जिया म्हणे खूप रेसीस्ट
टेनसी मध्ये कॉलेज ला प्रवेश
घरी करून खायची तयारी असेल तर
बेसिक सगळी औषध बरोबर न्यायला
माझे शिक्षण झाल्यावर आम्ही
संपादक मंडळाला विनंती आहे की
धागा र्हावदे हो मालक.. आणखी