नमस्कार
माझी एक (मिपावर नसलेली) मैत्रीण लवकरच अटलांटा (अमेरिका) येथे जवळपास वर्षभरासाठी जाणार आहे. तिथे कोणी मिपाकर असल्यास त्यांच्याकडून तिथे रहाण्यासाठी घर कसे शोधावे, कोणत्या भागात राहणे चांगले याबाबत माहिती हवी आहे. जमल्यास राहणे + खाणे याचा अंदाजे खर्च किती येऊ शकतो याचीही माहिती दिल्यास उत्तम. आजपर्यंतचा माझा अनुभव मिपाकरांकडून नेहमी उत्तम माहिती मिळते असा आहे त्यामुळेच हा धागा काढत आहे, माझ्या मैत्रिणीने देश सोडल्यावर काही काळाने हा धागा मीच उडवायला सांगेन.
वाचने
6002
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडी माहिती
बॅचलर आहे आणि तिचे ऑफिस कुठे
In reply to थोडी माहिती by ट्रेड मार्क
एकटी राहणार असेल तर
In reply to बॅचलर आहे आणि तिचे ऑफिस कुठे by टवाळ कार्टा
मित्रा
जॉर्जिया म्हणे खूप रेसीस्ट
तसं आहे पण आणि नाही पण
In reply to जॉर्जिया म्हणे खूप रेसीस्ट by कैलासवासी सोन्याबापु
न्यूजर्सीतील गुंडगीरीसाठी
In reply to तसं आहे पण आणि नाही पण by ट्रेड मार्क
रेसिझम म्हणून नाही
In reply to न्यूजर्सीतील गुंडगीरीसाठी by खटपट्या
जॉर्जिया म्हणे खूप रेसीस्ट
In reply to जॉर्जिया म्हणे खूप रेसीस्ट by कैलासवासी सोन्याबापु
टेनसी मध्ये कॉलेज ला प्रवेश
In reply to जॉर्जिया म्हणे खूप रेसीस्ट by कैलासवासी सोन्याबापु
घरी करून खायची तयारी असेल तर
बेसिक सगळी औषध बरोबर न्यायला
माझे शिक्षण झाल्यावर आम्ही
संपादक मंडळाला विनंती आहे की
धागा र्हावदे हो मालक.. आणखी