✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आटा

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Mon, 10/17/2016 - 06:50  ·  लेख
लेख
बहुतेक गृहिणी गहु विकत आणुन गिरणीत त्याचे दळण करुन पोळ्या करत असतात... वाहिन्यावर आशिर्वाद आदी "आटा" च्या जाहिराती झळकत असतात.. आपल्या समुहावर कुणी तयार आटा पोळ्या साठी वापतात का? असेल तर आपला अनुभव काय आहे??? ..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3502 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

गहू आणून दळून घेणे उत्तम,

संदीप डांगे
Mon, 10/17/2016 - 08:00 नवीन
गहू आणून दळून घेणे उत्तम, तसेच घरघंटी असल्यास पाच पाच दिवसाचे ताजे ताजे पीठ वापरणे अति उत्तम, तयार पिठात कोणते गहू व किती दिवस जुने पीठ याची खात्री नसते, खफवर घरघंटीचे तोटे बद्दल उडत उडत ऐकले, संबंधितांनी मार्गदर्शन करावे ही विनंती!
  • Log in or register to post comments

अर्र असं हाय काय ?

चौकटराजा
Mon, 10/17/2016 - 08:04 नवीन
मला वाटले स्क्रू चा आटा या विषयी काही चर्चा आहे ! ')
  • Log in or register to post comments

काय हे अकुकाका!

बोका-ए-आझम
Mon, 10/17/2016 - 08:16 नवीन
मला वाटलं होतं जेवण, स्ट्राॅबेरी वगैरे सारखी एखादी रोम्यांटिक कथा असेल. तिचे आट्याने भरलेले हात, बाहेर पाऊस पडतोय, तो येतो आणि.... असं काहीतरी वाटलेलं. हे फारच गद्य आहे राव! छे! पूर्वीचे अकु राहिले नाहीत!
  • Log in or register to post comments

+११

नाखु
Mon, 10/17/2016 - 08:43 नवीन
नाहीतर काय वाचकांचा अपेक्षाभंग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

गव्हाच्या पोळ्या वरवर साधा

संदीप डांगे
Mon, 10/17/2016 - 08:29 नवीन
गव्हाच्या पोळ्या वरवर साधा वाटत असला तरी गहन प्रकार आहे, सवडीने टंकतो..
  • Log in or register to post comments

=)))

अजया
Mon, 10/17/2016 - 08:53 नवीन
=))) विकतच्या आट्याच्या पोळ्या गरम बर्या लागतात पण गार झालं की वातड होतात!
  • Log in or register to post comments

आशिर्वाद आट्याच्या चपात्या

रायनची आई
Mon, 10/17/2016 - 15:20 नवीन
आशिर्वाद आट्याच्या चपात्या छान होतात..गार झाल्या तरी मउ /नरम राहतात..याउलट पिल्सबरी व पतन्जली आट्याचा अनुभव चान्गला नाही..पतन्जली ची फक्त किम्मत कमी आहे बाकी क्वालिटी ठीक नाही वाटली.
  • Log in or register to post comments

आशीर्वाद व्होल व्हीट आटा वापरते

mayurpankhie
Mon, 10/17/2016 - 15:53 नवीन
आशीर्वाद व्होल व्हीट आटा वापरते. पोळ्या मऊ होतात. आशीर्वाद मल्टीग्रेन बद्दल अनुभव चांगला नाही. पिल्सबरी एकदाच वापरलंय, अनुभव आठवत नाही. पतंजली बाबांचा आटा कैच्या काई वाईट्ट आहे. गिरणीत गहू दळलेल्या पिठाशी कसलीच तुलना नाही, परंतु ऑफिस आणि कंटाळ यामुळे आयतं पीठच बेस्ट वाटतं .
  • Log in or register to post comments

माझ्या घरी चक्की आहे, खास

विवेकपटाईत
Mon, 10/17/2016 - 20:42 नवीन
माझ्या घरी चक्की आहे, खास महाराष्ट्रातून आणली होती, २० वर्षांपूर्वी, (ब्रांडचे नाव देत नाही, उगाच जाहिरात होते). घरात गहू नसले (होते कधी कधी) पतंजली आटा वापरतो, अगदी घरच्या चक्की सारखा स्वाद येतो. शिवाय बाकी ब्रांडच्या आट्यामध्ये नमी प्रमाण जास्त असल्यामुळे लवकर खराब होण्याची शक्यता असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayurpankhie

धन्यवाद, =))

संदीप डांगे
Mon, 10/17/2016 - 20:58 नवीन
धन्यवाद, =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

+१

प्रचेतस
Mon, 10/17/2016 - 21:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

'आपल्या समूहावर'? म्हणजे ही

एस
Mon, 10/17/2016 - 16:31 नवीन
'आपल्या समूहावर'? म्हणजे ही कायप्पावर टाकायची पोस्ट चुकून इथे टाकली आहे का?
  • Log in or register to post comments

आयला मी घाबरलो होतो राव,

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/17/2016 - 21:27 नवीन
आयला मी घाबरलो होतो राव, स्ट्रॉबेरी हे फळच काकांनी असे मांडले होते का बस्स! आता 'आटा' वाचून मला कणिक मळण्यात काका काय डोकं चालवतील ही धास्तीच होती, पण देवकृपेने ह्यावेळी वाचलो म्हणायला हवे!
  • Log in or register to post comments

हेचं म्हणतो बापु. मला तर कणिक

गणामास्तर
Tue, 10/18/2016 - 10:43 नवीन
हेचं म्हणतो बापु. मला तर कणिक मळणे आणि अकुकाकांच्या कल्पना यावरून 'मस्तराम' च आठवला होता =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

'आटा'करता केवढा तो आटा-पिटा !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/17/2016 - 21:29 नवीन
'आटा'करता केवढा तो आटा-पिटा ! ;) :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा