यझ आयडी नेहमी मिसळपाव इथं(च) का दिसतात
इतर संस्थळां मदे का दिसत नाहीत
यझ आयडी याना मिसळपाव वरची मोकळीक आवडते
किंवा अन्य काही अनधिकृत कारण आहे
कि एक प्रकारची प्रसिद्धीलोलुपता आहे त्यांची किंवा अन्य काही
उघड ट्रोलिंग प्रयोग कोई अन्य काही
इथल्या ठरावीक धाग्यांत नेहमी यझ आयडी त्यांचे प्रतिसाद
चर्चा छेडली जाते
मग त्यांची साफसफाई का होत नाही काय कारण आहे
वाचने
8146
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
यझ आयडी म्हणजे कुठल्या ?
यझ आयडी म्हणजे कुठल्या ?
:ड
In reply to यझ आयडी म्हणजे कुठल्या ? by सुबोध खरे
:ड
हे हे..! काखेत कळसा..
हे हे..! काखेत कळसा..
घोडा का अडला? पाने का सडली? भाकरी का करपली?... टकाला ती १५ मिनिटं मिळाली नाहीत म्हणून!!
त्यांच्यासाठी काही आरक्षण असावे
त्यांच्यासाठी काही आरक्षण असावे असा कयास आहे,उगा नाही ते आल्याबरोबर पुर्वाश्रमीचा दाखला (नावासकट) देतात.
खखो असे आय्डी आणि श्याय्डीच जाणे.
वाचकांचीच पत्रेवाला नाखु
.
.
त्यांना इथे दुसरे यझ आयडी
त्यांना इथे दुसरे यझ आयडी भेटतात म्हणून.पण ते वाटसप ग्रुप न काढता इथेच जाकडी नाच करतात म्हणून.हा प्रामाणिकपणा आणि निष्ठा दाखवतात हे त्यांचे चांगले गुण आहेत.
हा प्रामाणिकपणा आणि निष्ठा दाखवतात हे त्यांचे चांगले गुण आहेत.
In reply to त्यांना इथे दुसरे यझ आयडी by कंजूस
+१
अरेरे......
असा धागा बघून पूर्वीचं मिपा राहिलं नाही असं पुन्हा एकदा म्हणावसं वाटतं !
हो ना राव
In reply to अरेरे...... by माम्लेदारचा पन्खा
ही आजकालची यझ पोरं पण ना काहीही धागे काढतात.
टक्कू: हा व्यणितुण बोलायचा विषय आहे रे किंवा ओल्या कट्ट्याला ;)
कोण रे टक्या? कोणे ते यझ?
कोण रे टक्या? कोणे ते यझ?
.
बाकी तुला सहन करतो तर हे यझ काय चीज हैत. ;)
प्लसच वन रे!
In reply to कोण रे टक्या? कोणे ते यझ? by अभ्या..
प्लसच वन रे!
टकाभाऊ, यझ आयडी फोफावतात कारण बरेचवेळा हुच्चभ्रू आयडी सुद्धा तद्दन यझपण करून त्यांना लेवल प्लेइंग ग्राउंड उपलब्ध करून देतात. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.
+१
In reply to कोण रे टक्या? कोणे ते यझ? by अभ्या..
जिथे तुला सहन करतो तिथे यत्कश्चित झगमगीत आयडींची काय पत्रास!! तू गायब हो, सगळे आपसूक विरुन जातील. =))
इथे जसे अनेक यझ आयडी आहेत,
इथे जसे अनेक यझ आयडी आहेत, तसेच त्यांचे यझ चाहतेसुद्धा आहेत. यझ आयडीने एखादा यझ प्रतिसाद लिहिला की लगेच त्यांचे यझ चाहते "कडक प्रतिसाद", "जबरा", "प्रतिसाद आवडला", "तुमचे सगळे प्रतिसाद आवडले" असे लिहून टाळ्या पिटतात व त्यामुळे यझ आयडी अजून चेकाळून जाऊन यझ प्रतिसादांची मालिकाच सुरू करतात.
मूळ समस्या यझ आयडी नसून त्यांचे टाळ्यापिटू यझ चाहते ही आहे.
मुळात कोणाचे तरी प्रतिसाद
In reply to इथे जसे अनेक यझ आयडी आहेत, by श्रीगुरुजी
मुळात कोणाचे तरी प्रतिसाद कोणालातरी आवडणे अन त्यावर तशी पावती देणे हे नॉर्मल आहे, उरला यझपणाचा प्रश्न तर तुमचा नियम तुम्हालाच लावला तर तुमचे प्रतिसाद आवडणारे सुद्धा कित्येक असतील, म्हणून का तुमचे विचार न आवडणाऱ्या लोकांनी तुम्हाला यझ अन तुमचे विचार आवडणाऱ्यांना यझ चाहते म्हणावे काय?? अश्याने मिपाचा काथ्याकूट विभागच बंद करायला लागेल.
यझ आयडींच्या यझ प्रतिसादाला
In reply to मुळात कोणाचे तरी प्रतिसाद by कैलासवासी सोन्याबापु
यझ आयडींच्या यझ प्रतिसादाला यझ चाहत्यांनी दिलेला टाळ्यापिटू प्रतिसाद म्हणजे काथ्याकूट नव्हे.
अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे
In reply to यझ आयडींच्या यझ प्रतिसादाला by श्रीगुरुजी
अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे वक्ष. मग त्यांचे सेपरेट चाहते. यझ चे लोक वक्ष च्या लोकांवर मारा करणार, तसेच व्हाईसे वर्सा. महाभारतात नाही का मेन योध्दे लढत असताना चिल्लर पार्टी आपापासात लढायची त्या टाईप ओ. मग चीअर लीडरात पण भान्ने.
आपले काथ्याकूटही तसेच चालतात ना बहुधा?
वक्ष?
In reply to अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे by अभ्या..
वक्ष?
ते वायझेड तसे हे व्हीएक्स हो.
In reply to वक्ष? by श्रीगुरुजी
ते वायझेड तसे हे व्हीएक्स हो. तुम्हाला काही वेगळे वाटले का?
तुम्ही बीजेपी सेना घ्या वाटल्यास.
असं होय. मग ठीक आहे. मराठी
In reply to ते वायझेड तसे हे व्हीएक्स हो. by अभ्या..
असं होय. मग ठीक आहे. मराठी शब्द वाचून आम्ही गोंधळात पडलो होतो.
उदाहरण वाचून महापरिनिर्वाण झालं......
In reply to वक्ष? by श्रीगुरुजी
दादा कोंडकेंच्या आत्म्याला आज शांती मिळाली असेल !
आपले काथ्याकूटही तसेच चालतात
In reply to अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे by अभ्या..
नाही, नाही. काथ्याकूट दोन प्रकारचे चालतात. अभ्यासू आयडींचे अभ्यासू प्रतिसाद व त्याला अभ्यासू आयडींनी दिलेली दाद हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे यझ आयडींचे यझ प्रतिसाद व त्याला यझ चाहत्यांनी दिलेले टाळ्यापिटू प्रतिसाद.
'महाभारतात नाही का मेन योध्दे
In reply to अहो तसं नाही, इकडे यझ, तिकडे by अभ्या..
'महाभारतात नाही का मेन योध्दे लढत असताना चिल्लर पार्टी आपापासात लढायची'
हा ह्या धाग्याचा विषय नाही पण खरंच ही चिल्लर पार्टी का बरे लढायची? मुख्य योद्धे एकमेकांशी लढून जो विजयी होईल तो राज्य करेल हे सरळ सरळ असताना उगाचच ह्या लोकांना जीवाला मुकावे लागायचे ज्याची खरे तर काहीच गरज न्हवती.
कुठले आयडी यझ, कुठले प्रतिसाद
In reply to यझ आयडींच्या यझ प्रतिसादाला by श्रीगुरुजी
कुठले आयडी यझ, कुठले प्रतिसाद यझ, कुठले अनुमोदनकर्ते यझ, हे तुम्ही किंवा अगदी धागाकर्ते तरी कोण ठरवणारे ?? मुळात यझ म्हणतो आपण ते सापेक्ष आहे/असते. त्यामुळे कोणाला तरी यझ म्हणताना कोणीतरी आपल्याला सुद्धा यझ म्हणेल ही एक शक्यता कायम डोक्यात ठेवावी लागते.
अगदी बरोबर. ती शक्यता असतेच.
In reply to कुठले आयडी यझ, कुठले प्रतिसाद by कैलासवासी सोन्याबापु
अगदी बरोबर. ती शक्यता असतेच.
आम्ही तर दोन्ही साईडना यझ
In reply to कुठले आयडी यझ, कुठले प्रतिसाद by कैलासवासी सोन्याबापु
आम्ही तर दोन्ही साईडना यझ म्हणून बेटिंगची मजा लुटतो.
अर्थात त्यांना आमचा विचार करायला वेळ नसल्याने आम्हाला कोणी कै म्हणत नाही.
आणि म्हणाले तर म्हणाले.
साणूकी
काय अर्थ होतो तुमच्या
In reply to इथे जसे अनेक यझ आयडी आहेत, by श्रीगुरुजी
काय अर्थ होतो तुमच्या प्रतिसादाचा? ;) :))
त्यात अर्थ न समजण्यासारखं
In reply to काय अर्थ होतो तुमच्या by संदीप डांगे
त्यात अर्थ न समजण्यासारखं काही आहे का?
कडक प्रतिसाद!
In reply to इथे जसे अनेक यझ आयडी आहेत, by श्रीगुरुजी
कडक प्रतिसाद!
जबरा!
In reply to कडक प्रतिसाद! by आदूबाळ
जबरा!
ओके,
मुळात यझ मध्ये नक्की कोणकोण येतं ते स्पष्ट नाहीय, शहाणेसुरते आयडी यझपणा करत नाहीत असेही नाही,
उदाहरणार्थ एक दोन यझ आयडींची नावे दे, मग पुढचं..
यझ म्हणजे नक्की कोण ?
यझ म्हणजे नक्की कोण ?
...सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
टक्याला जे यझ अभिप्रेत आहेत
टक्याला जे यझ अभिप्रेत आहेत ते ह्या प्रसंगी त्याने स्पष्ट करावे (सोदोहारण) म्हणजे नेमक्यांस धागा वापरून नथीतून तीर मारायला वाव उरणार नाही अन धागा विषयच मुख्य ऐरणीवर राहील
हणुमोदन
In reply to टक्याला जे यझ अभिप्रेत आहेत by कैलासवासी सोन्याबापु
हणुमोदन
तसं कसं, तसं कसं.
In reply to हणुमोदन by नाखु
तसं कसं, तसं कसं.
अधांतरी अधांतरी बोलून मनातली मळमळ ओकण्याच्या शिकवण्या वाया थोडीच जाणारेत? ;)
वाय झेड!
मला वाय झेड म्हटलं की 'हम साथ साथ है' मधलं कुटूंबगीत- तेच ते मोहनीश बहलच्या रामगड का रामपूरमधल्या सहकुटूंब हनिमूनला म्हटलेलं- आठवतं!
वाय झेड, आय लव यू!
;)
सो मे बी इथेही काहीजण सहककुटूंब सहपरिवार असे गाणे म्हणत असतील!
:)
वाय झेड, आय लव यू!>>>
=))=))
माझा धागा काबरे वाचनमात्र
माझा धागा काबरे वाचनमात्र केला... चिटिंग करता ... मी बाईंना नाव सांगेन हा.. :(