✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मन

द — दिनेश५७, गुरुवार, 10/13/2016 - 12:28
मन विचाराचे घर मन कृतीचे आगर मन अथांग सागर मन मधुर साखर मन आभाळीचा रंग मन आत्मरंगी दंग मन देहाचा आरसा मन स्नेहाचा वारसा मन मायेचे माहेर मन देवाचा आहेर मन चंचल चंचल मन कधी अविचल मन मोकाट मोकाट मन कधीचे मुकाट मन धावे सैरावैरा मन माळावरला वारा मन गरीब पामर मन कधी अनावर मन वेडेही भासते मन मनात हासते...

प्रतिक्रिया द्या
1168 वाचन

💬 प्रतिसाद (4)

खुपच छान

कविता१९७८
गुरुवार, 10/13/2016 - 12:35 नवीन
खुपच छान
  • Log in or register to post comments

मस्त!

यशोधरा
गुरुवार, 10/13/2016 - 12:46 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

छान !!!

कवि मानव
गुरुवार, 10/13/2016 - 13:15 नवीन
छान !!!
  • Log in or register to post comments

अरे वा ! जबरदस्त....

शार्दुल_हातोळकर
Sat, 10/22/2016 - 00:41 नवीन
अरे वा ! जबरदस्त....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा