साहित्य :
सारणासाठी :- बटाटे उकडलेले २
मटार ,गाजर,लाल,हिरवी व पिवळी ढब्बु मिरची,गाजर,कांदा प्रत्येकी :एक छोटी वाटी
आले :अर्धा चमचा
मिरच्या :आवडीप्रमाणे बारीक तुकडे
चाट मसाला :अर्धा चमचा
धणे पुड ,गरम मसाला:अर्धा चमचा
कोथिंबीर व लिंबुरस
जिरे,मीठ,तेल.
आवरणासाठी साहित्य :बारिक रवा :एक वाटी
पाणी :दोन वाट्या
ओवा :२ चिमूटभर
कृती :प्रथम कढईत तेल तापवून जिरे हळदीची फोडणी करावी.मिरचिचे तुकडे व आले घालावे.त्यात कांदा गुलाबी परतून घ्यावा.कांदा परतून झाल्यावर त्यातच वाफवलेले मटार,ढब्बु मिरच्या,वाफवलेले मटार, गाजर घालून परतावे.त्यात चाटमसाला,धने पावडर,तिखट (हे मि मिरचि कमि वाटल्याने ऐनवेळी टाकले)आणि मीठ घातले.
त्यातच उकडलेला बटाटा कुस्करून टाकला.आता परत सगळे एकत्र करुन परतले. शेवटी कोथिंबीर व लिंबू पिळून एकत्र केले.हे सारण गार होण्यास ठेवावे.
आता आवरणासाठि दोन वाट्या पाणी उकळत ठेवावे.त्यात उकळी आल्यावर एक वाटि रवा आणि ओवा घालावे.छान एकत्र करुन वाफ आणावी व गार होण्यास ठेऊन द्यावे.गार झाल्यावर जरा मळून त्याचे गोल करावेत.
आता हातावर याची एक पारिकरुन त्यात सारण भरावे. हलकेच बंद करुन कचोरी तयार करुन घ्याव्यात.
कढईत तेल चांगले तापवून घ्यावे. नंतर आच कमी करुन एक एक कचोरी बदामी रंगावर तळून घ्यावी.
गरमागरम, खुसखुशित कचोरि चटणी,सोस कशाबरोबरही छान लागते!
वाचने
18375
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
रावस पाककृती तोंपासु.
अहाहाहाहाहाहा.....
यम्मी
फोटो दिसेनात!
+१
In reply to फोटो दिसेनात! by सूड
अरेच्या! असे का होतय? काहींना
In reply to +१ by स्मिता चौगुले
वाह! हा प्रकार कधी करून नाही
उपम्याचा मलाही कंटाळा आलाय.
In reply to वाह! हा प्रकार कधी करून नाही by रेवती
नाही कसं? तो रवा करपू शकतो :प
In reply to उपम्याचा मलाही कंटाळा आलाय. by पिलीयन रायडर
खरंय. जर बेसन भात करपु शकतो
In reply to नाही कसं? तो रवा करपू शकतो :प by स्रुजा
पिराबाई रेसिपि करणार असाल तर
In reply to खरंय. जर बेसन भात करपु शकतो by पिलीयन रायडर
अगबाई खरच की यात फल्ॊवरहि
In reply to नाही कसं? तो रवा करपू शकतो :प by स्रुजा
अगगगग... पुणेरी आमंत्रण आहे
In reply to अगबाई खरच की यात फल्ॊवरहि by इशा१२३
सोय पाहिली तरि अस,तरि येच!
In reply to अगगगग... पुणेरी आमंत्रण आहे by स्रुजा
श्या ! तुमचा तुमच्या
In reply to उपम्याचा मलाही कंटाळा आलाय. by पिलीयन रायडर
फसलेल्याप्रयोगाचा खुसखुशीच लेख वाचायला मिळावा ही सकारात्मक इच्छा यामागे आहे हो. दुसरे काssssssयबी नाssssssय :) )नको पिरा तू नकोच करुस...
In reply to उपम्याचा मलाही कंटाळा आलाय. by पिलीयन रायडर
कुणी माझ्या बापड्या नवर्
In reply to नको पिरा तू नकोच करुस... by दिपक.कुवेत
मस्त!
सूपर दिसताहेत कचोरी.
कचोरी मस्त दिसतेय. पण कटलेटही
अग काय मस्त दिसतेय कलरफुल न
स्टेप बाय स्टेप फोटो
स्टेप बाय स्टेप फोटो
भा हा री ही ही!
इशा,वन मील डिश म्हणूनही
एकच नंबर!
वा.. मस्त.. इथे अचानक थंडी
यम्मी!
ओह इट लुक सो यम्मी :) मस्तच
मस्त गं! सोपी वाटतेय रेसिपी
एक नंबर पाककृती!!!
वाह
मस्त !!
मस्त
वा उपम्याला मस्त पर्याय
जबार परकार हाय!
जबरा दिसताहेत. पण या
ओ भाऊ,चांगल्या खुसखुशित होतात
खुसखुशीत आणि आगळावेगळा प्रकार