Skip to main content

ओ बीसी मोर्चा

लेखक ओम शतानन्द यांनी मंगळवार, 04/10/2016 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा ओ बी सी मोर्चा म्हनजे छगन भुजबळ आणि कम्पनी ने प्रायोजित केलेला कार्यक्रम होता अशी शन्का येते , कारण मोर्चात ओबीसी जनतेच्या समस्या पेक्शा छगन भुजबळ यान्ची अटक आणि त्यान्च्यावर झालेली कारवाई , जप्ति इ कशी अन्याय करणारी आहे यावरच पूर्ण भर होता,

वाचने 1575
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अशा प्रकारचे मोर्चे काढून,जर आरोपींच्या खटल्याला वेगळे वळण देता येईल अशा भ्रमात जर मोर्च्याच्या सुत्रधारकांची कल्पना असली, तर ते भ्रमातच रहातील, हे नक्की. अगदी ताजे उदाहरण म्हणजे जामीनवर जेलमधून बाहेर आलेल्या माजी खासदार शहाबुद्दिन याच्या स्वागतासाठी, १५०० गाड्यांचा ताफा, घेऊन आलेला जमाव. चार दिवसांनी पुन्हा तुरुंगात रवानगी झालीच ना ! !