✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भास...

म — माधुरी विनायक, Mon, 09/19/2016 - 18:38
ओलावत नाहीत पापण्या, भिजून जातात... तुझे-माझे-आपले क्षण नव्याने रूजून येतात... संधिप्रकाश पसरतो मनभर, आभाळभर... समुद्रही उसळतो स्वार होतो लाटांवर... दिसू लागतो एक पुल समुद्रात आकार घेणारा... जाणवतो एक स्पर्श हात हाती देणारा... भास कुठला हा की तो कळत नाही... नशीबाच्या मुर्ख रेषा काही केल्या जुळत नाहीत... उरतो उद्वेग, शरणागती... वर्षं वर्षं उलटून जातात तरी उरतात कशी नाती...

प्रतिक्रिया द्या
2195 वाचन

💬 प्रतिसाद (10)

नशीबाच्या मुर्ख रेषा......

शिव कन्या
Mon, 09/19/2016 - 18:45 नवीन
नशीबाच्या मुर्ख रेषा...... पटले...
  • Log in or register to post comments

आवडली

पैसा
Mon, 09/19/2016 - 22:37 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त कविता!

चांदणे संदीप
Tue, 09/20/2016 - 06:56 नवीन
आवडली! Sandy
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

यशोधरा
Tue, 09/20/2016 - 07:49 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

सुंदर कविता!

रातराणी
Tue, 09/20/2016 - 08:29 नवीन
सुंदर कविता!
  • Log in or register to post comments

छानच.. डोळ्यांपुढे चित्रे

पथिक
Tue, 09/20/2016 - 10:59 नवीन
छानच.. डोळ्यांपुढे चित्रे निर्माण होतात वाचताना..
  • Log in or register to post comments

लिखते रहो....

माहीराज
Sun, 09/25/2016 - 10:54 नवीन
शब्द संग्रह आणि मांडणी आवडली .. ..खुप छान ..
  • Log in or register to post comments

सुंदर. कविता आवडली.

अंतरा आनंद
Sun, 09/25/2016 - 11:07 नवीन
सुंदर. कविता आवडली.
  • Log in or register to post comments

छान आहे कविता......

Jabberwocky
Fri, 09/30/2016 - 16:28 नवीन
छान आहे कविता......
  • Log in or register to post comments

छान,

नीलमोहर
Sat, 10/01/2016 - 15:44 नवीन
नशीबाच्या मुर्ख रेषा काही केल्या जुळत नाहीत...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा