Skip to main content

लेख चोरी केल्यावर ही 10 कारणे लोक देतात

लेखक वाल्मिक यांनी मंगळवार, 21/06/2016 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
माहितीच्या महाजालावर चोरी काही नवीन नाही पण चोरी झाल्यावर ही खास करणे चोर सांगतात 1) तिथे copyright लिहिलेले नव्हते कोणताही data /कॉन्टेन्ट हा तयार झाल्या झाल्या copyrighted असतो त्यामुळे कॉपी करायचा हक्क येताच नाही 2) इन्टरनेट वर जे असते फुकट असते 3) गूगल वर मिळले म्हणून घेतले 4) थोबाडपुस्तिकेवर जे असते ते पब्लिक डोमेन असते 5) मी कोणताही पैसा कमावत नाही 6) आम्ही मूळ लेखकाची जाहिरात करतोय 7) कॉन्टेन्ट चांगला आहे म्हणून तर चोरलाय 8) तिथे माझे नाव / छबी आहे म्हणून वापरलाय 9) मी मूळ लेखक / छाया चित्रकाराचे नाव लिहिलेय 10) लाखोंनी लोक चोरी करतात ह्या विषयावर अधिक उहापोह लौकरच

वाचने 2545
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया