माहितीच्या महाजालावर चोरी काही नवीन नाही
पण चोरी झाल्यावर ही खास करणे चोर सांगतात
1) तिथे copyright लिहिलेले नव्हते
कोणताही data /कॉन्टेन्ट हा तयार झाल्या झाल्या copyrighted असतो त्यामुळे कॉपी करायचा हक्क येताच नाही
2) इन्टरनेट वर जे असते फुकट असते
3) गूगल वर मिळले म्हणून घेतले
4) थोबाडपुस्तिकेवर जे असते ते पब्लिक डोमेन असते
5) मी कोणताही पैसा कमावत नाही
6) आम्ही मूळ लेखकाची जाहिरात करतोय
7) कॉन्टेन्ट चांगला आहे म्हणून तर चोरलाय
8) तिथे माझे नाव / छबी आहे म्हणून वापरलाय
9) मी मूळ लेखक / छाया चित्रकाराचे नाव लिहिलेय
10) लाखोंनी लोक चोरी करतात
ह्या विषयावर अधिक उहापोह लौकरच
वाचने
2565
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
904 vachane aani pratisad
904 vachane aani pratisad ekaahi nahi
मूळ लेखकाच्या नावासहीत एखादा
मूळ लेखकाच्या नावासहीत एखादा लेख शेअर केला तरी त्याला चोरी म्हणतात का ??
हो परवानगी घ्याल पाहिजे
In reply to मूळ लेखकाच्या नावासहीत एखादा by nishapari
हो
परवानगी घ्याल पाहिजे
धाग्याला बत्ती कोणी का देत
धाग्याला बत्ती कोणी का देत नाहीये?