Skip to main content

पुणेकरांचा मिपा च्या वर्धापन निमित्त शुभेच्छांचा वर्षाव

लेखक वाल्मिक यांनी रविवार, 11/09/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच हाती आलेल्या माहित नुसार मिपाच्या 10 वर्षे झाल्यामुळे अनेक पुणेकरांनी आर्जवून अभिमानदं केले ठराविक मासले खाली प्रमाणे 1) आमचे दुकान 2-4 बंद असते तसेच मिपा पण दुपारी बंद असते ,ह्यामुळे बंधुभाव वाढतो ,वर्धापन दीना निमित्त पेढे आमचंच दुकानांतून घ्या - चितळे 2) फक्त 10 ? आज माझे शब्द चालू असते तर 20 वर्धापन दिन केले असते ( माझे शब्द चे 10 आणि मी मराठी चे 10) - राजे 3) मिपावर 18+ विभाग सुरु करायचे तेवढे बघा - *&* बापट 4) आम्ही संपादक नाही बनु शकलो म्हणून 10 वर्षे झाली असून धागे मात्र कमी येत आहे - कोणत्या पण कॅम्पच्या सदस्याचे नाव 5) खरड वही वर वाचले कि मालकांचं हस्त क्षेप कमी असल्यानेच मिपा ची भरभराट झाली ,मालकांचा विसराजनाच्या दिवशी डच्चू देऊन टाकू ? - कंपू भक्त आणि मुख्य 6) 10 वर्षात किती वेळा मिपा डाउन होते ? - ऐसी अक्षराचे एक सदस्य
लेखनविषय:

वाचने 1048
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मी तर ऐकले की पुण्यात या निमीत्त "मोकलाया दाहि दिशा " चे 50 हजार लोकांनी सामुहीक पठण केले .;)