मला 2013 चा जानेवारी महिना आठवतो ,निर्भया प्रकरण आणि मेणबत्ती नुकतेच झाले होते ,कोणतेही वर्तमान पात्र उघड फक्त बलात्कार बातम्या ,जणू भारतात लोक दुसरे काही काम करतच नाहीत
आता पण सध्या गणपतीभर पोलिसांना मारणेच चालू आहे ,ते पण दर वेळी नवीन MO
आता माझा प्रश्न
2012 ला जेव्हा रजा अकॅडेमिच्या वेळी गर्भवती पोलीस कॉन्स्टेबल महिलाना मारहाण झाली ,हाच मीडिया आणि हेच पक्ष का गॅप होते ?
मी राज ठाकरे यांचा पाठीराखा नाहीये पण फक्त त्यांनहीच आवाज उठवला होता
सौजन्य सप्ताह पळून पण लोक पोलिसांबद्दल अढी बाळगून आहेत ,पण अचानक एवढा उद्रेक कसा ?
वाचने
4706
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोकांना पंचिंग बॅग्स हव्या
सी 60 माहिती आहे..
In reply to लोकांना पंचिंग बॅग्स हव्या by कैलासवासी सोन्याबापु
लेकी बोले सुने लागे? वाकड्यात
In reply to सी 60 माहिती आहे.. by जेपी
वाकड्यात कोण शिरतय..
In reply to लेकी बोले सुने लागे? वाकड्यात by कैलासवासी सोन्याबापु
अहो धागा सोडून बाकी का भांडणे
In reply to वाकड्यात कोण शिरतय.. by जेपी
सी 60 काय असते रे बापू?
In reply to लोकांना पंचिंग बॅग्स हव्या by कैलासवासी सोन्याबापु
सी 60 माहिती नाय ??
In reply to सी 60 काय असते रे बापू? by संदीप डांगे
C60
In reply to सी 60 काय असते रे बापू? by संदीप डांगे
दर्जेदार उपहास
मला 2013 चा जानेवारी महिना आठवतो ,निर्भया प्रकरण आणि मेणबत्ती नुकतेच झाले होतेदर्जेदार उपहास याची तीव्रता अजुन वाढवता येइल. उदा. निर्भया लफडं आणि सोशलाइट टाइमपास अजुन येऊ द्या. +१सरकारी लोक
मस्त !
In reply to सरकारी लोक by सतोश ताइतवाले
+ १ होता होता राहिले प्रसादजी
In reply to मस्त ! by प्रसाद_१९८२
मराठी व्याकरण / शुध्दलेखन
In reply to सरकारी लोक by सतोश ताइतवाले
हे
In reply to मराठी व्याकरण / शुध्दलेखन by भाते
थोडं धाग्या विषयी...
खरा प्रश्न हा नाही हे तर लक्शण
TRP
बातम्यांचा TRP कसा काढायचा ?
हे सर्व एका दिवसात झालेल नाही
वेळी नवीन MO = हे काय असतं?
MO = MODUS OPERENDI
In reply to वेळी नवीन MO = हे काय असतं? by जव्हेरगंज
ओह, अस आहे तर ते. धन्यवाद!
In reply to MO = MODUS OPERENDI by कैलासवासी सोन्याबापु
:)