✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गाडी अड्डा

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 08/01/2008 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5563 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Fri, 08/01/2008 - 16:08 नवीन

वा !!

वा ! सामंतकाका, जेवणं आटोपून आम्ही पण झोपी गेल्यावर मध्य रात्री बारा वाजायच्या पूर्वी किंचीत जाग आल्यावर झोपल्या जागीच पुन्हा घुंघुरांचा तोच आवाज स्पष्ट अस्पष्ट कानावर यायचा.आणि शांत झोप यायची. लेख फारच आवडला. फार छान नीरिक्षण आणि वर्णन ! मजा आली वाचायला. अजून असे लेख वाचायला नक्कीच आवडतील. अवांतर : (बरं वाटायचं., भरून घ्यायचो... इत्यादी..) असा सर्व लेख चालू भूतकाळात असताना मध्येच (मध्य रात्रीच हे घाटावरचे " पावणं " पुन्हा परतीच्या मार्गावर बेळगांवच्या दिशेने रात्री बारा वाजताच निघून गेले होते. तो घुंघुरांचा रात्रीचा आवाज त्यांच्या परतीच्या प्रवासाची सप्तसुरात चाहूल देत होता.) ही पूर्ण भूतकाळातील दोन वाक्ये वाचताना अडखळायला झाले. लेख उत्तमच ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 08/01/2008 - 17:15 नवीन

चित्र जिवंत केले

असेच वेगवेगळे अनुभव येऊ देत.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 08/01/2008 - 18:52 नवीन

छानच लिहिल

छानच लिहिल आहात. :) माझ्या घराजवळुन कसबा बावड्याच्या उसाच्या कारखान्याला बैलगाड्या जायच्या. त्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ऐकताना मस्त वाटायच. हा आवाज अनेक वर्षे ऐकलाच नव्हता. आणि तो किती मधुर होता हे एका पहाटे कळाले. पुण्याहुन रात्री निघुन पहाटे ५ च्या आसपास कोल्हापुरात पोहचलो होतो. स्टॉप वर उतरुन घरी जात असताना वाटेत बैलगाड्यांची रांग लागली. सगळे कारखान्यात उस घालुन परत जात होते. त्यांचा दिवस सुरु झाला होता. आणि त्यांच्या घुंगरांचा तो अप्रतिम असा आवाज ऐकुन माझा दिवस एकदम फर्मास सुरु झाला. लेख वाचुन एकदम ती आठव्ण आली :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 08/02/2008 - 00:13 नवीन

आभार

लिखाळजी,धनंजयजी, झकासराव आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
प
प्राजु Fri, 08/01/2008 - 20:38 नवीन

अतिशय सुंदर वर्णन..

सामंतकाका, तुमचा हा लेख मला सर्वात जास्ती आवडला. बैलगाड्यांचं आणि त्या "पावनं" लोकांचं निरिक्षण जबरदस्त केलं आहे. संपूर्ण लेख असा आहे की, लिहिलेलं सगळं डोळ्यांपुढे येत आहे... सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 08/02/2008 - 00:21 नवीन

आभार

प्राजुजी, आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.आभार आपल्या कोल्हापुरकडून सुद्धा खूप गाड्या कोकणात माल घेऊन यायच्या. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अमित खोजे Wed, 09/14/2016 - 20:21 नवीन

जुने लेख

जुने लेख उकरून काढायला अन त्यांचा आस्वाद घ्यायला मजा येते. सुंदर लेख. डोळ्यासमोर चित्र उभे केलेत अगदी!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Wed, 09/14/2016 - 20:55 नवीन

मस्त सामंत काका. आमच्या

मस्त सामंत काका. आमच्या कणकवलीतून आता कोकणाचा अंश जवळपास नाहीसा होत आलेला आहे. पण वेंगुर्ला अजूनही कोकणचे रुपडे बाळगून आहे. खूप आवडते ठिकाण आहे माझे वेंगुर्ला.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 09/15/2016 - 07:04 नवीन

लेखन आवडलं.

लेखन आवडलं.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि गुरुवार, 09/15/2016 - 13:42 नवीन

सुंदर आठवणी

सुंदर आठवणी
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/15/2016 - 13:49 नवीन

काय सुरेख लिहिलंय!

काय सुरेख लिहिलंय!
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 09/17/2016 - 08:48 नवीन

धन्यवाद

जुने लेख उकरून काढायला अन त्यांचा आस्वाद घ्यायला मजा येते. असं अमित खोजे म्हणतात. मी आतापर्यंत मिपावर ३५०च्यावर लेख लिहिले आहेत.त्यातील काही लेख तुम्हाला खचितच आवडतील. सुचना- मिपावर येणारे ताजे लेख वाचून झाल्यावर आणखी एखादा लेख वाचायला एनर्जी असेल तर माझ्या लेखनातला एखादा लेख हुडकून काढून वाचावा. (लेखावरचे प्रतिसाद,प्रतिप्रतिसाद,प्रोत्साहन,टीका,वगैरे वगैरे वाचायला मजा येईल)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 09/17/2016 - 11:46 नवीन

खूप सुंदर! वर्णन अगदी एक नंबर

खूप सुंदर! वर्णन अगदी एक नंबर, आवडले!
  • Log in or register to post comments
प
प्रभास Sat, 09/17/2016 - 12:02 नवीन

डोळ्यांसमोर चित्र उभं केलंत

डोळ्यांसमोर चित्र उभं केलंत अगदी!!!
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 09/18/2016 - 09:36 नवीन

मस्त आवडले.

मस्त आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा