काही दिवसापूर्वी क्लोजर टू गॉड हा हॉलीवूडपट पाहिला . आणि मनात विचारशॄन्खला सुरू झाली ...
http://www.imdb.com/title/tt3457486/
क्लोनिंग मुळे कॅन्सर / अल्झायमर / एड्स सारख्या असंख्य रोगाना प्रतिबन्ध करता येवू शकेल. अधिक आयक्यू असणारी / सशक्त / रोगप्रतिबन्धक गुणधर्म जन्मजात असलेली बालके जन्मास घालता येवू शकेल . मानवी उत्क्रान्तीचा वेग अनेक पटीनी वाढून मानवी आयुर्मर्यादा देखील वाढवता येइल . असे अनेक क्रान्तिकारी बदल आणि फायदे मानवी जीवनास होतील ....याबाबत डोक्टर मिशियो काकू या अमेरिकन जापनीझ सायन्टिस्ट चे मत अवश्य ऐकण्यासारखे आहे. https://www.youtube.com/watch?v=6GooNhOIMY0 .
परंतु ह्यूमन क्लोनिंग / जीन्स डेव्हलपमेन्ट ट्रायल्स ला गेल्या अनेक वर्षे पाश्चिमात्य देशातून आणि विषेशतः कट्टर ख्रिश्चन आणि इस्लामिक समुदायांकडून प्रचंड विरोध होत आहे . आजतागायत या बिनडोक धर्मवाद्यांच्या दबावाला बळी पडून असो किंवा ह्यूमन क्लोनिंग कितपत नैतिक /अनैतिक आहे असल्या फुटकळ मुद्द्यात अडकून असो, ह्यूमन क्लोनिंगला आजतागायत कायद्याने मान्यता नाही...
कोणत्याही वैज्ञानिक शोधाचे फायदे तोटे असतातच ! पण अॅबॉर्शन ला सुद्धा आन्धळा विरोध बिनडोक विरोध करणार्या अशा बावळट धर्मसंस्था अन त्यांचे ऐकून कायदे राबवणार्या आयर्लन्ड सारख्या देशात सविता हलपनवार चे काय झाले ? हे सुज्ञ वाचक अजून विसरले नसतील अशी अपेक्षा ! यास्तव अशा बुरसटलेल्या बाण्डगुळाना त्वरित दूर सारून ह्यूमन क्लोनिंग खरोखरीच जर मानवजातीस उपयुक्त असेल तर त्वरित त्यास परवानगी देवून संशोधन खुले करावे , असे मला वाटते !
आपणास काय वाटते?
वाचन संख्या
4658
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
बहुशतकी धाग्याबद्दल शुभेच्छा!
८४ वाचणे
फायदे तोटे ....
आपणास काय वाटते?
=))
In reply to आपणास काय वाटते? by रेवती
आम्ही तिला क्लोनाक्का म्हणू!
In reply to आपणास काय वाटते? by रेवती
क्लोनिंगवर व मानवी
काहीच प्रश्न निर्माण होत
In reply to क्लोनिंगवर व मानवी by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
.
रजनिकांत माणूसच हाये ना...
In reply to . by कवितानागेश
तो क्लोन आहे, माणसे तयार करतो
In reply to रजनिकांत माणूसच हाये ना... by खटपट्या
+++१११
In reply to तो क्लोन आहे, माणसे तयार करतो by अभ्या..
झफी,
काय गुरुजी आज बरेच दिवसांनी
In reply to झफी, by श्रीगुरुजी
नानासाहेब,
In reply to काय गुरुजी आज बरेच दिवसांनी by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
नमस्कार गुर्जीम्हाराज
In reply to नानासाहेब, by श्रीगुरुजी
जर आयडीचे डुआयडी
क्लोन हवेतच ...
:-))
In reply to क्लोन हवेतच ... by चौकटराजा
शांतम् पापम्
In reply to क्लोन हवेतच ... by चौकटराजा
out of stadium!!!
In reply to शांतम् पापम् by गामा पैलवान
मजबुरी नाही
In reply to शांतम् पापम् by गामा पैलवान
तुम्हाला कोण म्हातारा म्हणेल?
In reply to मजबुरी नाही by चौकटराजा
अहो चौराकाका, अभ्या.. हाच
In reply to क्लोन हवेतच ... by चौकटराजा