आज सकाळ सकाळी मिपावर आल्यावर बघितले तर सगळेच म्हणजे (म्हणजे)म्हणजे...>(( म्हणजे )) करता आहेत..अस असताना आम्ही गप्प बसावे म्हणजे........
"ओढ" म्हणजे काय ते
दारू सोडल्याशिवाय समजत नाही.
"विरह" म्हणजे काय ते
ड्राय डे असल्याशिवाय समजत नाही.
"प्रेम" म्हणजे काय ते
बापाचा मार खाल्याशिवाय समजत नाही
"पराजय" म्हणजे काय ते
लग्न केल्याशिवाय समजत नाही
"दु:ख" म्हणजे काय ते
विडंबनातून निवॄत्त झाल्याशिवाय समजत नाही.
“सुख" म्हणजे काय ते
पुन्हा विडंबन करायला लागल्याशिवाय समजत नाही.
(सुखी)केशवसुमार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2962
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
म्हणजे
प्रतिसाद
In reply to म्हणजे by मधु मलुष्टे ज्…
जोरात
बापाचा मार
In reply to जोरात by मदनबाण
बापाचा मार
In reply to बापाचा मार by सखाराम_गटणे™
गुरुदेव ..!
हे घ्या
In reply to गुरुदेव ..! by छोटा डॉन
जहबर्या
In reply to हे घ्या by केशवसुमार
>>>>>म्हणजे
लै भारी..
मस्तच..
धन्यवाद!