नमस्कार
ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअॅप समुह
http://www.misalpav.com/node/36333
आणि
सायकल समुह
http://www.misalpav.com/node/33936
असे दोन समुह अतिशय उत्तम रितीने चालले आहेत. दोन्हीकडे विषयाशी संबंधित नसलेले कोणतेही फॉरवर्डस पाठवण्यास बंदी आहेत. आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद आहे!
अनेक सदस्यांनी समुहांच्या शिस्ती विषयी अगत्याने कळवले आहे.
या नंतर फक्त धार्मिक तसेच आशावादी विषयाला वाहिलेला समुह तयार केला आहे.
धार्मिक आणि गप्पागोष्टी करणारा समुह असावा अशी कल्पना आहे.
या समुहात धार्मिक, भारतीय अध्यात्मिक चर्चा व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.
याशिवाय वेद, उपनिषदे, ब्राह्मणे, पुराणे, धार्मिक कथा, सणवार, प्राचीन भारतीय विज्ञान आदि विषयांवर चर्चा होतील अशी अपेक्षा आहे. प्राचीन भारतीय विचारांचा आढावा त्यांचे श्रेष्ठत्व असे ही विचार यायला प्रत्यवाय नाही.
आपल्याला यात रस असेल तर या समुहात येण्यासाठी
आपले मोबाईल क्रमांक कृपया व्यक्तिगत निरोपातून पाठवावेत.
वाचने
3839
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर काय हितलं पब्लिक राजरोस
नव्हे
वावडे
In reply to नव्हे by निनाद
अगदी सहमत...
In reply to वावडे by निनाद
शुभेच्छा!
हो हो
In reply to शुभेच्छा! by पैसा
हां, असे काहीतरी करा.
In reply to हो हो by निनाद
गटचर्चेचा विषय दिल्यावर सहमती
भारतीय अध्यात्म ?
चर्चा फक्त मराठीतूनच होतील का
असे
In reply to चर्चा फक्त मराठीतूनच होतील का by साहना
सदस्यहो,
अपेक्षेपक्षा
निनाद साहेब,
In reply to अपेक्षेपक्षा by निनाद
अगदी सह्मत...
In reply to निनाद साहेब, by शाम भागवत
भारतीय अध्यात्म वेद आणि
अशा विषयांवर चर्चा करणे आवडले