मित्रहो, मी नुकतंच गझल लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न केले., पण हवे तसे जमून येत नाहीये, तुम्ही प्रयत्न कराल काय ? जाणवले कि अनुवाद हे नुसते शाब्दिक असून चालणार नाही,
"ऐ ख़ुदा ना कर बेइज्जत इतना "
ऐ ख़ुदा ना कर बेइज्जत इतना
कि ज़ाहिद ही काफिर ना हो जाए
पढता रहा जो ता-उम्र तेरी इबादतें
जहन्नुम का हकदार ना हो जाए
फन जिसका था सिर्फ सच बयां करना
झूठखोरी मे ही मोहारत ना हो जाए
कंगरी कलेजे को रखे गरम बस इतना
कि दिल ही बेचिराख मेरा ना हो जाए
(शब्द संग्रह: ज़ाहिद = भक्त; क़ाफ़िर = नास्तिक ; फन = कौशल्य ; कांगरी = छोटी अशी अंगीठी जी कश्मीरी लोक हिवाळ्यात त्यांच्या पोशाखात धरतात छाती पाशी उष्ण राहावे म्हणून. )
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1792
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी
व्वाह खूप सुरेख अनुवाद न.गोळे जी. मन:पुर्वक आभार.
In reply to ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी by नरेंद्र गोळे
गोळे साहेबांचा अनुवादात
In reply to व्वाह खूप सुरेख अनुवाद न.गोळे जी. मन:पुर्वक आभार. by निनाव
साष्टांग दंडवत !
In reply to ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी by नरेंद्र गोळे
> ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको
In reply to ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी by नरेंद्र गोळे
गझल - अनुवाद करण्यास मदती हवी