रिओ पॅरालिम्पिकमधे भारताला ४ पदकं......अभिनंदन
रिओ पॅरालिम्पिक मधे उंच उडीमध्ये १.८९ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरियप्पन थांगावेलू आणि याच प्रकारात 1.86 मीटर उडी मारून ब्राँझ पदक मिळवणारा वरुण भाटी या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन ......
रिओ पॅरालिंपिकमध्ये या दोघांनी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे
भारताच्या दीपा मलिक हिने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत सोमवारी गोळाफेकीच्या एफ 53 प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना रौप्यपदकाची कमाई केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली
रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला. पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62.15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते.
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला आत्तापर्यंत ४ पदक मिळाली , पदकांची संख्या आणखी वाढावी हीच इच्छा या सगळ्या खेळाडूंच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सही..
सगळ्या चॅनेलवाल्यांनी अर्धा
दोघाही खेळाडूंचे अभिनंदन!!
1+
अभिनंदन
हे दोघेही मिपा बॅनरवर झळकावेत
अगदी!! बॅनर हवंच ह्याचंही!!!
अनुमोदन!
दोघांचे अभिनंदन!
हे अपंग नाहीत. हे तर अभंग
सही
+१११११११११११
अभिनंदन
हे अपंग नाहीत. हे तर अभंग
या दोन्ही खेळाडूंचे मनःपूर्वक
दोघांचेही अभिनंदन आणि तुम्ही
पॅरालिम्पिक मधे भारताला
पदक तालिका
मरियाप्पन त्याच्या बक्षिसाचा वापर
मिळेल मिळेल...!!!
थांगावेलूला तमिळनाडू सरकारने
शॅाट पुट मध्ये रौप्य पदक
शॅाट पुट मध्ये रौप्य पदक
शॅाट पुट मध्ये रौप्य पदक
शॅाट पुट मध्ये रौप्य पदक
शॅाट पुट मध्ये रौप्य पदक
दीपा मलिक यांना गोळाफेकीत
या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन!
देवेंद्र झाझरियाला भालाफेक
वा बर झाल हा धागा आला,
सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक
पदकांची संख्या आणखी वाढावी हीच इच्छा+१०००खरंच मनापासून अभिनंदन ह्या