✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रिओ पॅरालिम्पिकमधे भारताला ४ पदकं......अभिनंदन

_
_मनश्री_ यांनी
Sat, 09/10/2016 - 22:08  ·  लेख
लेख

रिओ पॅरालिम्पिक मधे उंच उडीमध्ये १.८९ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरियप्पन थांगावेलू आणि याच प्रकारात 1.86 मीटर उडी मारून ब्राँझ पदक मिळवणारा वरुण भाटी या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन ......

रिओ पॅरालिंपिकमध्ये या दोघांनी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे

1

भारताच्या दीपा मलिक हिने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत सोमवारी गोळाफेकीच्या एफ 53 प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना रौप्यपदकाची कमाई केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली

3

रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला. पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.

यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62.15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते.

4

रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला आत्तापर्यंत ४ पदक मिळाली , पदकांची संख्या आणखी वाढावी हीच इच्छा या सगळ्या खेळाडूंच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम.

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13260 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

सही..

शलभ
Sat, 09/10/2016 - 22:20 नवीन
सही.. हे कोणत्या चॅनेलवर आहे आणि किती वाजता..
  • Log in or register to post comments

सगळ्या चॅनेलवाल्यांनी अर्धा

_मनश्री_
Sat, 09/10/2016 - 22:24 नवीन
सगळ्या चॅनेलवाल्यांनी अर्धा एक मिनिट दाखवली ही बातमी , आणि कुठल्याही चॅनेलवर पॅरालिम्पिक च्या स्पर्धेचे प्रक्षेपण दाखवणार नाहीयेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

दोघाही खेळाडूंचे अभिनंदन!!

खेडूत
Sat, 09/10/2016 - 22:20 नवीन
दोघाही खेळाडूंचे अभिनंदन!! ग्रेट.. थंगावेलूला पाच वर्षांचा असताना पायावरून गाडी गेल्याने अपंगत्व आले. त्याने हिंमत न हरता यापूर्वीही आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्पर्धा जिंकल्या होत्या.
  • Log in or register to post comments

1+

बाबा योगिराज
Sat, 09/10/2016 - 22:40 नवीन
आज चेपू वर बघितलं होत. दोघांचं अभिनंदन. बाबा योगीराज.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

पाटीलभाऊ
Sat, 09/10/2016 - 22:51 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

हे दोघेही मिपा बॅनरवर झळकावेत

_मनश्री_
Sat, 09/10/2016 - 23:02 नवीन
हे दोघेही मिपा बॅनरवर झळकावेत आणि पॅरालिम्पिक मध्ये पदकांची संख्या वाढून ते बॅनर पुन्हा पुन्हा अपडेट करायला लागावे हि इच्छा
  • Log in or register to post comments

अगदी!! बॅनर हवंच ह्याचंही!!!

पिलीयन रायडर
Sat, 09/10/2016 - 23:45 नवीन
अगदी!! बॅनर हवंच ह्याचंही!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

अनुमोदन!

यशोधरा
Sun, 09/11/2016 - 10:28 नवीन
अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

दोघांचे अभिनंदन!

बोका-ए-आझम
Sat, 09/10/2016 - 23:35 नवीन
हे अपंग नाहीत. हे तर अभंग खेळाडू आहेत!
  • Log in or register to post comments

हे अपंग नाहीत. हे तर अभंग

पद्मावति
Sun, 09/11/2016 - 03:11 नवीन
हे अपंग नाहीत. हे तर अभंग खेळाडू आहेत!
+१००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सही

रघुनाथ.केरकर
Tue, 09/13/2016 - 12:34 नवीन
खरोखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

+१११११११११११

gogglya
Tue, 09/13/2016 - 15:47 नवीन
हे अपंग नाहीत. हे तर अभंग खेळाडू आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अभिनंदन

भाते
Sun, 09/11/2016 - 00:04 नवीन
हा घ्या दुवा ०२:४३:३५, ०२:५६:३५ आणि ०३:३५:१५ पासून टीप - पहिल्या प्रयत्नाच्या वेळा माझ्याकडुन मिसल्या गेल्या आहेत.
  • Log in or register to post comments

हे अपंग नाहीत. हे तर अभंग

स्वीट टॉकर
Sun, 09/11/2016 - 00:58 नवीन
हे अपंग नाहीत. हे तर अभंग खेळाडू आहेत! + १००
  • Log in or register to post comments

या दोन्ही खेळाडूंचे मनःपूर्वक

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/11/2016 - 01:57 नवीन
या दोन्ही खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन ! सर्व भारतियांना अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी आहे !!
  • Log in or register to post comments

दोघांचेही अभिनंदन आणि तुम्ही

संदीप डांगे
Sun, 09/11/2016 - 07:40 नवीन
दोघांचेही अभिनंदन आणि तुम्ही धागा काढलात त्याबद्दल अनेक धन्यवाद! मागच्या दोन पॅरा ऑलिम्पिक मध्ये भारताचे दमदार प्रदर्शन झालेले आहे, पदक तालिका इथे कुणाला देता आली तर बघा ना..
  • Log in or register to post comments

पॅरालिम्पिक मधे भारताला

_मनश्री_
Sun, 09/11/2016 - 12:10 नवीन
पॅरालिम्पिक मधे भारताला आत्तापर्यंत १० पदक मिळालेली आहेत

पदक तालिका

Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मरियाप्पन त्याच्या बक्षिसाचा वापर

बोका-ए-आझम
Sun, 09/11/2016 - 10:39 नवीन
कर्जफेड करण्यासाठी करणार आहे हे वाचलं. वाईट वाटलं. क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना हळूहळू लोकाश्रय मिळतोय. पण या खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी करूनही अजून लोकाश्रय आणि राजाश्रय फारसा मिळालेला नाही.
  • Log in or register to post comments

मिळेल मिळेल...!!!

मोदक
Wed, 09/14/2016 - 16:58 नवीन
मिळेल मिळेल...!!! बाकी या खेळाडूंबद्दल काय बोलायचे... __/\__..दंडवत..__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

थांगावेलूला तमिळनाडू सरकारने

_मनश्री_
Sun, 09/11/2016 - 11:42 नवीन
थांगावेलूला तमिळनाडू सरकारने २ कोटी बक्षिस देणार अशी घोषणा केली आहे , वरुण भाटी उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे पण UP सरकारने अजून तरी त्याला बक्षीस देण्याची कसलीही घोषणा केलेली नाही केंद्र सरकारने थांगवेलूला ७५ लाख आणि वरुण भाटीला ३० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे प्रसार माध्यमांनीही ह्या दोघांच्या कामगिरीची म्हणावी तशी दखल घेतली नाही .
  • Log in or register to post comments

शॅाट पुट मध्ये रौप्य पदक

पाटीलभाऊ
Mon, 09/12/2016 - 21:31 नवीन
  • Log in or register to post comments

शॅाट पुट मध्ये रौप्य पदक

पाटीलभाऊ
Mon, 09/12/2016 - 21:31 नवीन
  • Log in or register to post comments

शॅाट पुट मध्ये रौप्य पदक

पाटीलभाऊ
Mon, 09/12/2016 - 21:31 नवीन
  • Log in or register to post comments

शॅाट पुट मध्ये रौप्य पदक

पाटीलभाऊ
Mon, 09/12/2016 - 21:33 नवीन
  • Log in or register to post comments

शॅाट पुट मध्ये रौप्य पदक

पाटीलभाऊ
Mon, 09/12/2016 - 21:34 नवीन
  • Log in or register to post comments

दीपा मलिक यांना गोळाफेकीत

खेडूत
Tue, 09/13/2016 - 12:55 नवीन
दीपा मलिक यांना गोळाफेकीत रौप्यपदक मिळाल्याबद्दल अभिनंदन! ४५ व्या वर्षी ही कामगिरी केल्याने अजून विशेष वाटले. यापूर्वी अर्जुन पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहेच.
  • Log in or register to post comments

या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन!

रुपी
Wed, 09/14/2016 - 05:11 नवीन
या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन! दीपा मलिक यांना प्रशिक्षण देणारे बाबर सर मलाही शाळेत खेळाचे शिक्षक म्हणून होते. त्यांचेही अभिनंदन! _/\_
  • Log in or register to post comments

देवेंद्र झाझरियाला भालाफेक

खेडूत
Wed, 09/14/2016 - 08:34 नवीन
देवेंद्र झाझरियाला भालाफेक मधे सुवर्णपदक मिळाले आहे. अभिनंदन..! शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

वा बर झाल हा धागा आला,

पियुशा
Wed, 09/14/2016 - 10:23 नवीन
वा बर झाल हा धागा आला, अभिनंदन..! अभिनंदन..! अभिनंदन..!
  • Log in or register to post comments

सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/14/2016 - 16:36 नवीन
सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम !!! पदकांची संख्या आणखी वाढावी हीच इच्छा +१०००
  • Log in or register to post comments

खरंच मनापासून अभिनंदन ह्या

पक्षी
Wed, 09/14/2016 - 16:47 नवीन
खरंच मनापासून अभिनंदन ह्या सगळ्या खेळाडूंचं. हे खेळाडू बॅनरवर झळकावेत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा