पहिल्यांदाच हिमालयात जाऊन आल्यावर लिहिलेल्या या ओळी.. मराठीत भाषांतर करण्याची गरज वाटत नाही. काय म्हणता ?
यार देवदार
मैंने सोचा न था की तुम
चंद मुलाक़ातों में ही
यूँ दिल में बस जाओगे
अपनी महकती हुई ख़ामोशी
मेरे ज़ेहन में यूँ रख जाओगे
अपने गूंजते हुए सन्नाटों में
यूँ बार बार बुलाओगे
तुम्हें देखा तो तुम अजनबी से लगे थे
तुम्हें छोड़ कर आया हूँ
तो किसी अपने की तरह याद आते हो तुम,
यार देवदार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1324
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह!!!!!!!!!
व्वाह!!!!!!!!!
तुमची यापूर्वीची पण एक कविता अतिशय आवडलेली होती....
http://www.misalpav.com/node
In reply to व्वाह!!!!!!!!! by प्रभास
https://www.misalpav.com/node/35847 ही... कविता...
अप्रतिम आहे....
धन्यवाद!
In reply to व्वाह!!!!!!!!! by प्रभास
धन्यवाद!
मला थोडंसं दिल ढूंढता है फिर
मला थोडंसं दिल ढूंढता है फिर वही या गाण्याची आठवण झाली...
:)
In reply to मला थोडंसं दिल ढूंढता है फिर by प्रभास
तिथे गेल्यावर तिथली 'गुंजती खामोशी' जाणवल्याशिवाय राहात नाही.
अप्रतिम कविता.
अप्रतिम कविता.
ज्याने प्रत्यक्ष त्या वनांचा अनुभव घेतलाय,
त्यालाच हे वृक्षांचे निमंत्रण, मौन जाणवते.कळते.
सुंदर.
धन्यवाद ! खरंय..
In reply to अप्रतिम कविता. by शिव कन्या
धन्यवाद !
खरंय..