✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोल्हापूरचं घर मेणाचं!

आ
आपला अभिजित यांनी
Mon, 02/02/2009 - 11:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4950 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

अरे

दशानन
Mon, 02/02/2009 - 11:25 नवीन
अरे जबरदस्त ! माहीतच नव्हते कोल्हापुरात असलं काही म्युजियम आहे ते ! सिध्दगिरी म्हणजे कागल जवळचेच ! हा त्यांचा पत्ता ! Shree Kshtra Sidhdhagiri Math, At post Kaneri, Taluka Karvir, Kolhapur -416001. Tel 0231 2672380 पुढच्या कोल्हापुर भेटीत अजून एक ठीकाण भेट द्यायला ;) ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments

होय

विंजिनेर
Mon, 02/02/2009 - 11:21 नवीन
अधिक माहिती इथे सापडेल:
  • Log in or register to post comments

पत्ता

आनंद घारे
Mon, 02/02/2009 - 11:49 नवीन
छान स्थळ आहे. वर दिलेल्या पत्त्यावर सापडले नाही. इथे मिळाले. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

सिद्धगिरी - कोल्हापुर.

प्रभाकर पेठकर
Mon, 02/02/2009 - 11:19 नवीन
हे सिद्धगिरी म्युझिअम आहे. मेणाच्या पुतण्यांचं 'पुतण्यांचं' नाही 'पुतळ्यांचं' म्युझिअम आहे ते. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

काका हे

दशानन
Mon, 02/02/2009 - 11:21 नवीन
=)) काका हे म्युजियम आहे हे फोटो वरील लोगो पाहील्यावरच आम्हाला पण कळाले होते पण हे कुठे आहे हे माहीत नाही म्हणून शोधाशोध चालू केली ;) ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद!

आपला अभिजित
Mon, 02/02/2009 - 18:25 नवीन
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. पण सिद्धगिरी - कोल्हापुर. नाही बरं का! कोल्हापूर आहे ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आमच्या

प्राची
Mon, 02/02/2009 - 11:27 नवीन
आमच्या गावी हे सगळं प्रत्यक्ष बघायला मिळतं.... गावाची सैर करून आणल्याबद्दल आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments

मस्तच

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/02/2009 - 12:09 नवीन
अतिशय सुंदर आहे हे संग्रहालय ! आपल्या संस्कृतीची फार छान ओळख करुन दिली आहे. कोल्हापुरला असताना गेल्या वर्षी बघण्याचा योग आला होता हा अप्रतीम ठेवा :) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

माहितीपूर

विसोबा खेचर
Mon, 02/02/2009 - 16:02 नवीन
माहितीपूर्ण धागा..! सुंदर कलाकारी... अवांतर परंतु महत्वाचे - ढकलपत्रातून आलेला मजकूर अथवा चित्रे मिपावर प्रसिद्ध करणे मिपाच्या धोरणात बसत नाही. तरीही मिपाच्या घोरणातील, एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही. या कलमाचा आधार घेऊन सदर धागा अपवादात्मक परिस्थितीत येथेच ठेवण्यात येत आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

हे कणेरी मठातले आहे.

प्राजु
Mon, 02/02/2009 - 20:19 नवीन
कणेरी मठात नव्याने चालू झालेले हे ओपन हाऊस म्युझिअम आहे. अप्रतिम आहे असे ऐकिवात आहे. आता कोल्हापूरला गेले की नक्की पाहणार आहे हे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कुणी जाऊन

मीनल
Mon, 02/02/2009 - 20:53 नवीन
कुणी जाऊन आलेल असेल तर अधिक माहिती द्या. कोल्हापूर मंदिरापासून कस जायच? किती वेळ लागतो जायला आणि ते ओपन हाऊस म्युझिअम पहायला? अजून तिथे काय काय आहे पहाण्यासारख? सोल( =सेऊल)कोरिआ मधे ही अशी लोकल लाईफ दाखवणारी म्युझिअम आहेत. अगदी पाहण्यासारखी आहेत. पुतळे मातीचे.पण कपडे खरे खुरे. जिवंत वाटतात. लंडन मधल्या मॅड्म तोसा च्या व्हॅक्स म्युझिअम पेक्षा किती तरी प्रतीने चांगली आहेत ती. कोल्हापूरचे ही छान वाटते आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

मीनलताई,

आपला अभिजित
Mon, 02/02/2009 - 22:42 नवीन
सोल( =सेऊल)कोरिआ मधे ही अशी लोकल लाईफ दाखवणारी म्युझिअम आहेत. अगदी पाहण्यासारखी आहेत. पुढच्या वेळी (म्हणजे पहिल्यांदाच!) सोलला येऊ, तेव्हा तुमच्याकडेच मुक्काम ठोकू म्हणतो ८ दिवस! चालेल ना? `सोल'कढी पण फेमस आहे म्हणे तुमची!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

सुस्वागतम

मीनल
Tue, 02/03/2009 - 06:18 नवीन
Seoul चा उच्चार ब-याचदा `सेऊल `करतात.पण कोरिआत तो `सोल` म्हणूनच करतात. सोलचे `किमची ` kimcheeनामक लोणच फेमस बर का! मी `सोल` पहायला गेले होते तेव्हा खाल्ले होते. मी सोल ( सेऊल )मधे राहत नाही भाऊ. पण अमेरिकेत आलात तर सुस्वागतम. सोल कढी करू की .त्यात काय एवढ? मीनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

अल्टिमेट

आनंद घारे
Tue, 02/03/2009 - 11:28 नवीन
पण अमेरिकेत आलात तर सुस्वागतम. मीनलताईंचं आदरातिथ्य मात्र एकदम झकास असतं, अमेरिकेतल्या भाषेत सांगायचं झालं तर 'अल्टिमेट'. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

सुरेख..

शितल
Mon, 02/02/2009 - 21:52 नवीन
मला तर माहितीच नव्हती कोल्हापूरात हे आहे ते. धन्यवाद अभिजीत. :)
  • Log in or register to post comments

एक महत्वाची गोष्ट

विनायक पाचलग
Wed, 02/04/2009 - 21:33 नवीन
हा धागा उघडलात ते ठिक आहे ही कलाकुसर माझ्या माहितीप्रमाणे सीमेंट्मधील आहे असो ते पहायला नकी कोल्हापुरात या आणि ते पाहिल्यावर आम्च्या घरी पाहुणचाराला या बाकी हे ढकलपत्र आम्हास ६ ७ दा आले होते आमच्याकडे आहेदेखील पण एक प्रश्न असा आहे की हे फोटो अधिक्रुत असेल तर ठिक आणि तसे नसेल व कोणी लोगो तयार केले असेल तर माझी विनंती आहे की हा धागा लवकरात लवकर उडवा कारण त्याठिकाणी आत कॅमेरा न्यायला परवानगी नाही तेव्हा हे चोरुन काढलेल असु शकतात लेखकाने खुलासा करावा विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा