ढकलपत्रातून आलेल्या काही छायाचित्रांनी माझी उत्सुकता चाळवली.
कोल्हापूरजवळ हे मेणाच्या पुतळ्यांचं एवढं सम्रुद्ध विश्व? आहे कुठे बुवा हे नेमकं?
बरं, ढकलपत्रं तयार करणार्या आणि तशीच पुढे पाठवणार्यांना या मूळ संकल्पनेचे जनक कोण, याचं कुणालाच सोयरसुतक नसतं. हे कुणाल विचारावं, याचा विचार करताना `मिपा'ची आठवण आली.
तुम्ही कुणी पाहिलंय का हे ठिकाण? कुठे आहे ते नेमकं??
वाचने
4958
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे
होय
पत्ता
In reply to होय by विंजिनेर
सिद्धगिरी - कोल्हापुर.
काका हे
In reply to सिद्धगिरी - कोल्हापुर. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद!
In reply to सिद्धगिरी - कोल्हापुर. by प्रभाकर पेठकर
आमच्या
मस्तच
माहितीपूर
हे कणेरी मठातले आहे.
कुणी जाऊन
मीनलताई,
In reply to कुणी जाऊन by मीनल
सुस्वागतम
In reply to मीनलताई, by आपला अभिजित
अल्टिमेट
In reply to सुस्वागतम by मीनल
सुरेख..
एक महत्वाची गोष्ट