कालच्या टाईम्स ऑफ इंडिया पेपरमधे मी ऑनलाईन ऑर्गन डोनेशन बद्दल वाचलं.
खाली दोन साईट्स दिल्या आहेत जिथे जाऊन हे करता येईल
www.dmer.org
www.ztccmumbai.org
काही विचारपूस करावयाची असल्यास हेल्पलाईन नंबर्स
helpline numbers: 1800274744, 1800114770
मला ह्याबाबतीत बरंच कुतुहल आहे.
मला माझे डोळे दान करायची इच्छा आहे पण मला चष्मा आहे तरी मी डोळे दान करू शकेन का?
मध्यंतरी मी एके ठिकाणी वाचलं की, माणसाच्या शरिरातला प्रत्येक अवयव म्हणजे हृदय सुद्धा नविन पेशींनी तयार होतं, त्याला बराच काळ लागतो. पण डोळे हा एकच अवयव असा आहे की जो जन्मल्यापासून मरेपर्यंत आहे तसाच, त्याच पेशींनी बनलेला असतो. मग डोळे दान करतात तेंव्हा नविन व्यक्तीला नेमका कोणता भाग दिला जातो डोळ्यातला?
माझ्या मैत्रिणीच्या आईच्या दोनही किडन्या निकामी झाल्या होत्या, तिच्या मावशीची किडनी मॅच झाली आणि ट्रान्सप्लांट
केलं गेलं पण जेमतेम एक महिना झाला असेल, मैत्रिणीच्या आईला देण्यात आलेल्या किडनीमधे जबरदस्त इन्फेक्शन झालं आणि केस एकदम सिरीयस झाली त्यांची. मग परत डायलिसीस आणि बरंच काही केल्यावर नविन किडनी शरिरात
स्थिर झाली.
पण, असं बाकीच्या अवयवांबाबतीत होऊ शकतं का? डोळ्यांच्या बाबतीत झालं तर काय पर्याय असतात?
बाकी अवयवांमधे आत्तापर्यंत हृदय आणि किडनी ट्रान्सप्लांट बद्दल वाचलं, बघितलं आहे पण मेंदू चा कुठला भागही ट्रान्सप्लांट केला जातो का? अशा केसेस पुढे नॉर्मल आयुष्य जगू शकतात का?
तुमच्यापैकी कोणी असा डोनर-रिसिपियन्ट आहे का? तुमचे ह्याबाबतीतले अनुभव काय आहेत?
वाचने
16226
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटलं कि काहीतरी गूढ,
माझ्या माहितीप्रमाणे हो
In reply to मला वाटलं कि काहीतरी गूढ, by प्रसन्न३००१
धन्यवाद :)
In reply to माझ्या माहितीप्रमाणे हो by सामान्य वाचक
ठाण्यात श्री.श्रिपाद आगाशे
चांगला धागा, माहिती वाचायला
मला जे जे शक्य आहे ते सगळं
चांगला विषय ! याबद्दल जितकी
In reply to मला जे जे शक्य आहे ते सगळं by पिलीयन रायडर
हे चांगलंय. विशेषतः धर्मविधी
In reply to मला जे जे शक्य आहे ते सगळं by पिलीयन रायडर
मिपा वरच्या डाॅ मदत करावी। मी
ज्याला माझ रक्त किंवा अवयव
In reply to मिपा वरच्या डाॅ मदत करावी। मी by किचेन
ज्याला माझ रक्त किंवा अवयव मिळतील तो एपिलेप्सीचा शिकार तर होणार नाही न?नाही. मात्र, अवयवदानापूर्वी आणि रक्तदानापूर्वी तुमच्या आजारांची व चालू असलेल्या औषधांची डॉक्टरांना पूर्ण कल्पना द्या. दान केलेले अवयव रोपणास योग्य आहेत/असतील की नाही हे तपासून पाहिले जातील. त्याशिवाय त्यांचा उपयोग केला जाणार नाही. एपिलेप्सीसाठी चालू असलेल्या औषधांचा अंश रक्तात सतत असतो (परिणामकारक उपायासाठी तो असावा लागतो), त्याचे प्रमाण रक्तदानासाठी योग्य आहे की नाही हे ठरविणे जरूर आहे.चष्मा असताना नेत्रदान करु
नेत्ररोपणात डोळ्याचा सर्वात
In reply to चष्मा असताना नेत्रदान करु by रुपी
यक्रुताचा भाग दान करता येतो
आजच इ-सकाळमध्ये यासंबंधी अजून
धन्यवाद रूपी लिंक दिल्याबद्दल
In reply to आजच इ-सकाळमध्ये यासंबंधी अजून by रुपी
त्या लेखात स्पष्ट न केलेला एक
In reply to आजच इ-सकाळमध्ये यासंबंधी अजून by रुपी
माझ्या आईने देहदान केले. तसा
माझ्या आईने देहदान केले.
+१००
In reply to माझ्या आईने देहदान केले. by सुबोध खरे
आपण एका कागदावर जरी लिहून
मृत्युनंतर केवळ एका कागदावर
In reply to आपण एका कागदावर जरी लिहून by palambar
उत्तम विषय. धागा वाचतेय.
या धाग्याचे शीर्षक बदलल्यास
+१, क्रेझी, नाव सुचव. बदल
In reply to या धाग्याचे शीर्षक बदलल्यास by एस
देह / अवयव दान - काळाची गरज
In reply to +१, क्रेझी, नाव सुचव. बदल by स्रुजा
हे समर्पक वाटतंय.
In reply to देह / अवयव दान - काळाची गरज by क्रेझी
In Their Last Hour They Gave a Lifetime
+१
In reply to In Their Last Hour They Gave a Lifetime by बहुगुणी
हे तितकंसं अवघड नाही.
छान माहिती दिली वेल्हाळ आपण,
In reply to हे तितकंसं अवघड नाही. by वेल्हाळ
खूपच छान माहिती..
In reply to हे तितकंसं अवघड नाही. by वेल्हाळ
वेल्हाळ जी,
In reply to खूपच छान माहिती.. by शलभ
खूपच छान माहिती
+१
In reply to खूपच छान माहिती by सुमेधा पिट्कर
अवयवदानाबद्दलचा अजून एक
छान व्हिडिओ
In reply to अवयवदानाबद्दलचा अजून एक by रुपी