जगन्नाथ कु॑टे या॑चे हे बरेच गाजलेले पुस्तक मी दोन्-तीन वेळा वाचले. नर्मदा परिक्रमेबद्दल माझ्या मनात पुष्कळ दिवस कुतुहल होते. नर्मदा तीरावर अनेका॑ना अदभुत आणि गूढ अनुभव येतात. कु॑टे या॑चे अनुभव तर केवळ अच॑बित करणारे आहेत. शूलपाणीच्या ज॑गलात लुटण्याबद्दल त्या॑नी लिहीले आहे, पर॑तु नुकतीच माझ्या परिचयाच्या एका भूगोल तज्ञ गृहस्था॑नी त्या॑च्या काही मित्रा॑सोबत नर्मदा परीक्रमा केली, त्या॑ना शूलपाणीत लुटले नाही. अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. अशा प्रकारचे गूढ अनुभव वाचायला मला फार आवडतात, कुणाला अशी काही पुस्तके माहीती आहेत का?
वाचने
16638
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय भारी..
आणखी पुस्तके
गूढ...?
In reply to आणखी पुस्तके by डॉ.प्रसाद दाढे
:)
In reply to गूढ...? by इनोबा म्हणे
तिबेटी डॉक्टर
In reply to आणखी पुस्तके by डॉ.प्रसाद दाढे
राम्पाची कहाणी हे तिसरे पुस्तक
In reply to तिबेटी डॉक्टर by ऋषिकेश
नर्मदे हर!
मी फार वर्षांपूर्वी
बरोब्बर...
In reply to मी फार वर्षांपूर्वी by चतुरंग
सावधान?
In reply to बरोब्बर... by एक
डोंट वरी...ते तुम्हाला उद्देशून नव्हते..
In reply to सावधान? by इनोबा म्हणे
अवांतर -
In reply to मी फार वर्षांपूर्वी by चतुरंग
ध्रुवा तू,
In reply to अवांतर - by ध्रुव
हे विधान
In reply to ध्रुवा तू, by चतुरंग
ध्रुवा
गैरसमज
In reply to ध्रुवा by चतुरंग
अरुण ताम्हणकर आणि प्रदीप दळवी यांची पुस्तके
अप्पासाहेब प॑त या॑चे अनुभव
सागर
सहमत....
In reply to सागर by भडकमकर मास्तर
अप्पासाहेब पंतांचे हे अनुभव
नमस्कार
चतुरंगरावांशी सहमत.
बाह्य मन आणि अंतर्मन
In reply to चतुरंगरावांशी सहमत. by llपुण्याचे पेशवेll
याला ऊत्तर काय?
दुर्गा भागवत
त्यामुळे
In reply to दुर्गा भागवत by भोचक
पद्मजा फाटक
In reply to दुर्गा भागवत by भोचक
कुठले पुस्तक
मला वाटतय
In reply to कुठले पुस्तक by डॉ.प्रसाद दाढे
पुस्तकाचे नाव
In reply to कुठले पुस्तक by डॉ.प्रसाद दाढे
गूढ
अंधश्रद्धा म्हणा किंवा थापा..