सल्ला हवा आहे
ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
(MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संधी आहे
MCM ला करीअर संधी कमी आहेत हे
MBA
MBA part time करावं.
.पण केवळ पगार कमी आहे म्हणून
वीस हजार आहे असे म्हणता तर ,
MCM
माफ करा पण एक गोष्ट स्पष्ट
आता अवघड आहे
त्याला त्याच्या सद्यस्थितीचा
MCM होऊन ८-९ वर्ष झालीत
ताजा कलमः-
अरे हे इथे कुठुन आलं!!!!
ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने
...