ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने BSC नंतर MCM केलयं. सध्या एका BPO कंपनीत customer care service मधे Senior Associate म्हणून जॉब करतोय , पण इथे पगार फार कमी मिळतोय त्याला , तर IT क्षेत्रात त्याला काही चांगल्या संधी मिळू शकतील का ? MCM वाल्यांना IT मधे काय संधी आहेत ? माझा IT क्षेत्राशी दुरान्वये ही संबंध नाही त्यामुळे इथे विचारतेय .कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
(MCM होऊन साधारण ८-९ वर्ष झालीत.)
वाचने
5686
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
संधी आहे
MCM ला करीअर संधी कमी आहेत हे
MBA
In reply to MCM ला करीअर संधी कमी आहेत हे by मराठी कथालेखक
MBA part time करावं.
In reply to MBA by गॅरी ट्रुमन
.पण केवळ पगार कमी आहे म्हणून
वीस हजार आहे असे म्हणता तर ,
In reply to .पण केवळ पगार कमी आहे म्हणून by _मनश्री_
MCM
माफ करा पण एक गोष्ट स्पष्ट
आता अवघड आहे
त्याला त्याच्या सद्यस्थितीचा
MCM होऊन ८-९ वर्ष झालीत
ताजा कलमः-
अरे हे इथे कुठुन आलं!!!!
In reply to ताजा कलमः- by पिलीयन रायडर
ओळखीतला एक मुलगा आहे , त्याने
...