✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

-२३००० ते +२००९

व
विनायक प्रभू यांनी
Mon, 02/02/2009 - 09:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5672 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

झालं !!!!!!

रामदास
Mon, 02/02/2009 - 09:44 नवीन
सकाळ झाली.
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Mon, 02/02/2009 - 09:57 नवीन
ठ्ठो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ठ्ठो ....

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 02/02/2009 - 10:04 नवीन
अगदी =)) च ... समजा बाप्याला त्याच्या बायकोचे असेच अफेअर आहे असे कळाले तर त्याची प्रतिक्रिया काय राहील. मी तुमच्या जागी असते तर "माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला नाही, मी कुठे काही बोलणार नाही; तुझ्याबद्दलही नाही आणि तुझी बायको अशी दुसर्‍याबरोबर दिसली तर तिच्याबद्दलही नाही!", असं एक खुस्पट सोडून दिलं असतं. म्हणूनच तर मी समुपदेशकही नाही. (हलकट नं १) अदिती अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मी तुमच्या

अवलिया
Mon, 02/02/2009 - 13:44 नवीन
मी तुमच्या जागी असते तर "माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला नाही, मी कुठे काही बोलणार नाही; तुझ्याबद्दलही नाही आणि तुझी बायको अशी दुसर्‍याबरोबर दिसली तर तिच्याबद्दलही नाही!", असं एक खुस्पट सोडून दिलं असतं. आणि माझ्याबद्दल कुठे काही बोलशील तर याद राख....असे ही बजावुन सांगितले असते. (बाप्या) अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

"मॉरल

विनायक प्रभू
Mon, 02/02/2009 - 10:06 नवीन
"मॉरल पोलीस" ? रामदास शेठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

>>>बायकोचे

दशानन
Mon, 02/02/2009 - 09:50 नवीन
>>>बायकोचे असेच अफेअर आहे असे कळाले तर त्याची प्रतिक्रिया काय राहील. अहंकार दुखावला जाईल.... व घटस्फोट किंवा तीच्या हत्येची तयारी. बाकी चित्रांना नावे मस्तच ;) वाफाळलेली इस्त्री... शिट्टी .. बाप्या.. क्या बात है ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments

दुटप्पी

विनायक प्रभू
Mon, 02/02/2009 - 11:47 नवीन
अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

सकाळ झाली.

संजय अभ्यंकर
Mon, 02/02/2009 - 10:02 नवीन
सहमत! ~X( मास्तरांनी, लै लोकांच्या मेंदूला कामाला लावले बघा! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

२५००० वर्षातली प्रगती

आनंद घारे
Mon, 02/02/2009 - 10:02 नवीन
द्रौपदीच्या मनात फक्त इच्छा झाली असेल. म्हणजे असे कडक इस्त्रीने सांगितले, असे विप्र लिहितात. आपल्याला त्यातलं काही ठाऊक नाही बुवा. नाहीतर उगाच कुणी माझा निषेध बिषेध करायला नको. आजकालची सावळी गौरांगाबरोबर सिनेमाच्या थेटरात त्यांना दिसली. " हे प्लेटॉनिक नव्हते तर प्ले फॉर टॉनिक होते." असे तेच म्हणतात. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रश्न

मुक्तसुनीत
Mon, 02/02/2009 - 10:09 नवीन
विप्र साहेब, मला तुमचे लेख वाचताना काही प्रश्न नेहमी पडत आले आहेत. हे प्रश्न विषयाशी संबंधित नसून , तुमच्या लिखाणाच्या शैलीबद्दल , तुमच्या लिखाणातील तुमच्या स्वतःच्या भूमिकेबद्दलचे आहेत. म्हण्टले तर हे थोडे विषयांतरच होते ; पण काही लेख वाचून झाल्यावर मला जाणवलेल्या पॅटर्नमुळे , ते विचारता येतील. तुम्ही तुमच्या खुमासदार , किंवा लोक ज्याला "क्रिप्टिक" म्हणतात त्या शैलीत कौटुंबिक संबंधांबद्दल , मुलांच्या वाढत्या वयातल्या प्रश्नाबद्दल किंवा इतर संवेदनशील विषयांवर लिहिता. त्यातून दिसणार्‍या सामाजिक विसंगंतींवर बोट ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असतो. विसंगती , अज्ञानापोटी केलेली वर्तणूक याबाबत तुम्ही भाष्य करत नाही ; पण त्यातून जे पोचवायचे ते पोचविले जाते. तर माझे प्रश्न असे की , - तुम्ही समुपदेशन करता तेव्हा तुमचे व्यंगाचे शस्त्र वापरता का ? वापरत असल्यास , जे जे कुठल्या ना कुठल्या "सिचुएशन"मधे अडकलेले असतील त्यांना या व्यंगामागचा उद्देश कळ्ण्याइतके ते प्रगल्भ असतील का ? - तुमचे लिखाण हे "तुमचा अर्थ तुम्ही काढा , त्याबद्दलचे निष्कर्ष तुम्ही काढा" या स्वरूपाचे आहे. कुठल्याही प्रकारची ठोस नैतिक भूमिका तुम्ही घेताना दिसत नाही. हे उद्देशपूर्वक केलेले आहे काय ? असल्यास याचा उद्देश काय ? यातून , या संवेदनशील विषयांवर जागृती निर्माण होण्याच्या दृष्टिने काय साध्य होते ?
  • Log in or register to post comments

उत्तर

विनायक प्रभू
Mon, 02/02/2009 - 10:17 नवीन
संवादामधे व्यंग अगदी कमी असते. रोखठोक बोलणे असते प्रष्नानुसार. नैतिकता म्हणजे काय? हा मुळ प्रश्न आहे. त्यामुळे लिहीताना त्याची काळजी घ्यावी नसते. (स्विपींग स्टेट्मेंट वगैरे वगैरे आणि त्यातुन होणारे वाद. बोलताना फ्रेम ऑफ रेफरन्स समोर असते त्यामुळे ठोस भुमिका घेता येते.
  • Log in or register to post comments

नैतिकता

अवलिया
Mon, 02/02/2009 - 13:20 नवीन
नैतिकता म्हणजे काय? हा मुळ प्रश्न आहे सहमत --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

एक प्रश्न

अवलिया
Mon, 02/02/2009 - 13:21 नवीन
तुमच्या कथेत तुम्ही कधीच हिरोच्या भुमिकेत दिसत नाही. का बरे? --अवलिया
  • Log in or register to post comments

सहमत. तुम्ह

दशानन
Mon, 02/02/2009 - 13:21 नवीन
सहमत. तुम्ही त्या कॉमन मॅन सारखं जे घडत आहे ते फक्त बघत आहात असे वाटतं कधी कधी... व तटस्थ नजरेने त्या बद्दल लिखाण ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

वेगळे

विनायक प्रभू
Mon, 02/02/2009 - 13:25 नवीन
त्याहुन वेगळे काय करता येते? आसाराम बाबा काय काय सांगतो. उदा: स्त्री संबंध ठेउ नका. त्याला भजणारे काय लगेच ब्रम्हचारी होतात काय. तो कितीवेळा बद्दल पण सांगतो. भक्त लोक घरी जाउन नेमके त्या उलट. मी बाबा नाही. अगदी कॉमन मॅन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

तुम्ही

अवलिया
Mon, 02/02/2009 - 13:30 नवीन
तुम्ही आत्ता आसारामाच्या भुमिकेत आहात. आम्हाला आसारामची माहिती हवी... तो काय करतो अशा परिस्थितीत? देता? आहे तयारी? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

त्यांची

दशानन
Mon, 02/02/2009 - 13:32 नवीन
=)) त्यांची लंगोटी सुटायची वेळ आली आहे ! क्रिमनल लेव्हलच्या केसेस चालू आहेत ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आसाराम

ब्रिटिश
Mon, 02/02/2009 - 13:35 नवीन
आसाराम ? जल्ला कसा करतो राम ? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आसाराम

विनायक प्रभू
Mon, 02/02/2009 - 13:42 नवीन
मी आयकले आहे ते खास प्रवचन. ३ वेळा च्या वर परवानगी नाही असे म्हणतो भगत गणाना. ह्याला मुले कशी झाली कुणास ठाउक? बहुतेक कुणास बोलवले असेल. फक्त सिनेमात अशी होतात. एक गाणे म्हणायचे लगेच उलट्या सुरु. डॉक्टर येतो. नाडी तपासतो. लगेच हाबिणंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

चुकीचे उत्तर

अवलिया
Mon, 02/02/2009 - 13:46 नवीन
प्रश्न टाळु नका नेहमी प्रमाणे...... मी या लेखातला आसाराम (पक्षी: विनायक प्रभु ) यांच्या बद्दल विचारले होते. --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

ब्रिटनी

सखाराम_गटणे™
Mon, 02/02/2009 - 13:47 नवीन
ब्रिटनी स्पीयर्स आठवते का? मजबुत किस्सा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

स्पीयर्स

विनायक प्रभू
Mon, 02/02/2009 - 13:53 नवीन
तीने बरेच मजबुत स्पीयर्स संभाळले आणि किंमत पण तशीच मजबुत मोजली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

तीने बरेच

सखाराम_गटणे™
Mon, 02/02/2009 - 13:57 नवीन
तीने बरेच मजबुत स्पीयर्स संभाळले आणि किंमत पण तशीच मजबुत मोजली. जैसी करणी वैसी बरणी तीचे जे काही झाले, ते वाईट झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

हिरो विप्र!!!

पिवळा डांबिस
Tue, 02/03/2009 - 00:15 नवीन
अरे तसां नाय रे अवलिया, असां बघ, अशोककुमार नेहमी चरित्र भूमिकांमधेच बरो वाटता.... अशोककुमारचे हिरोची भूमिका असलेले चित्रपट आठ्व (ज्वेल थीफ सोडांन) आणि सांग माझां बरोबर आसां काय नाय!!!:) तसे मास्तर आपल्या मिपावरचे जळ्ळे अशोककुमारच आसंत काय नाय? :) निवेदनः आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अवांतर!डां

आचरट कार्टा
Tue, 02/03/2009 - 01:42 नवीन
अवांतर! डांबीसकाका, ह्या बाकी झ्याक! आता कोंकणीतसून बोलूचा तं तुमचा नाव बदलूक व्हया! "पिवळो डांबीस" कराक नुको? "पिवळा डांबीस" कोंकणी बोलूक नाय! अतिअवांतरः ही मालवणी आसा... वेळेर सांगतंय, नायतर कोंकणी बिघडवल्यान म्हणान गाळ्यो मिळतले माका! आजपास्ना मी हंय माका होयत तितको मालवणी बोलूचा म्हणतंय. नायच जमला तं साधोसुधो मराठी बाणो हाच आपलो! अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

कसं म्हणता !

मुक्तसुनीत
Tue, 02/03/2009 - 04:09 नवीन
असां बघ, अशोककुमार नेहमी चरित्र भूमिकांमधेच बरो वाटता... जर का विप्र = अशोक कुमार तर त्यांचा मिपावरला सिनेमा = शौकीन !! कसं म्हणता ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बॉक्सर

विनायक प्रभू
Tue, 02/03/2009 - 08:49 नवीन
अरे देवा, विप्र म्हणाला. अशोक कुमार काय, शौकीन काय्........अरे किती नावे ठेवाल रे बाबानो. अशोक कुमार एक उत्तम प्रतीचा बॉक्सर होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

कशावरुन

विनायक प्रभू
Mon, 02/02/2009 - 13:19 नवीन
असे म्हणताहात तुम्ही.
  • Log in or register to post comments

+२०००० problem

ब्रिटिश
Mon, 02/02/2009 - 13:22 नवीन
+२०००० problem will remain same मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

बसल्या

शंकरराव
Mon, 02/02/2009 - 14:25 नवीन
बसल्या बसल्या डूलकी लागली. वाटले आता मास्तुरे स्वप्नकथा समुपदेशन सुरू करतात की काय बघतो तर बाजुला साधारण माझ्याच वयाचा एक 'प्रेशर कुकुर' शिट्ट्या वाजवत होता. =))
  • Log in or register to post comments

तुम्ही

राघव
Mon, 02/02/2009 - 16:58 नवीन
तुम्ही फारच भारी लिहिता ब्वॉ... म्हंजे काही सुचतच नाही बघा. :) असो. नैतिकता म्हणजे काय? हा मुळ प्रश्न आहे. खरे आहे. अन् हेही तितकेच खरे की ते शब्दांत मांडता येणेही कठीण आहे. सर्वंकष पातळीवर (general level) याची व्यख्या करणेही जवळ जवळ अशक्य आहे. कारण प्रसंगानुरूप बर्‍याच गोष्टी सापेक्ष असतात. तरी साधारणपणे जर असा विचार केला तर - आपल्याला विचारप्रणाली नुसार पटणारी अशी व्यक्ती कोण आहे ते बघावे , नंतर त्या व्यक्तीला आपण आत्ता जसे वागतो आहे ते आवडले असते का ते पहावे. अन् आवडले असते असे वाटले तर बिनदिक्कतपणे तसे वागावे नाही तर स्वतःच्या कृतीला पायबंद घालायचा प्रयत्न करावा. यात मुख्य गोची अशी आहे की आपणाला स्वत:ला वैचारीक दृष्ट्या पटणारी व्यक्ती कोणती त्यावर आपली वर्तणुक अवलंबून असेल. कुणाला काय आवडेल हे सांगता येणे अशक्य आहे ;) . पण निदान असे केल्याने प्रत्येक जण स्वतःच्या विचारप्रकृती प्रमाणे सहज जीवन जगू शकेल. इतरांच्या दृष्टीने ते चूक असो वा बरोबर त्याचा फरक त्यास पडणार नाही. अन् आपण काही पापकर्म करतो आहोत ही अपराधी भावना तरी असणार नाही. मुमुक्षु
  • Log in or register to post comments

मास्तर ..

टारझन
Mon, 02/02/2009 - 22:28 नवीन
मास्तर .. मॉर्णींग शो काय .. ह्म्म्म .. ह्म्म्म .. बाकी तुम्ही थेटरात काय वैणी म्हंटल्यावत तुमचा झालेला पोपटी चेहरा पहाण्याची विच्छा होती :) बाकी चालू द्या... (फार पुर्वी एकदाच मॉर्णिंग* शो ला गेलेला) टारझण
  • Log in or register to post comments

टारूला कोणीतरी आवरा रे..

प्राजु
Tue, 02/03/2009 - 00:27 नवीन
एक काम रे जरा.. तुझं ते ण बंद कर. काय होतं उगाच कानात णळ फुटल्यासारखं वाटायला लागतं. णॉर्मल आपलं नॉर्मल माणसासारखं लिही रे जरा. :) आवांतर : विप्रंचा लेख वाचला.. प्रतिसाद सविस्तर नंतर लिहिते. टार्‍याचा "ण" डोक्यात गेला एकदम. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टारूचो "ण"!

पिवळा डांबिस
Tue, 02/03/2009 - 00:33 नवीन
टारू "ण" बंद करू शकणां नाय!!! तेच्या म्हणे बोटाचां हाड वाढलांसां असां तोच म्हणता!!! माकां तर वाटतां की तेच्या नाकाचा हाड वाढलां असतंला.... म्हणान तेका न आणि ण मधलो फरकच कळणा नाय!!!!:)) जिभेचां हाड मोडलेलो, डांबिसकाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा