अगदी =)) च ...
समजा बाप्याला त्याच्या बायकोचे असेच अफेअर आहे असे कळाले तर त्याची प्रतिक्रिया काय राहील.
मी तुमच्या जागी असते तर "माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला नाही, मी कुठे काही बोलणार नाही; तुझ्याबद्दलही नाही आणि तुझी बायको अशी दुसर्याबरोबर दिसली तर तिच्याबद्दलही नाही!", असं एक खुस्पट सोडून दिलं असतं.
म्हणूनच तर मी समुपदेशकही नाही.
(हलकट नं १) अदिती
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
मी तुमच्या जागी असते तर "माझा तुझ्याबद्दल गैरसमज झाला नाही, मी कुठे काही बोलणार नाही; तुझ्याबद्दलही नाही आणि तुझी बायको अशी दुसर्याबरोबर दिसली तर तिच्याबद्दलही नाही!", असं एक खुस्पट सोडून दिलं असतं.
आणि माझ्याबद्दल कुठे काही बोलशील तर याद राख....असे ही बजावुन सांगितले असते.
(बाप्या) अवलिया
>>>बायकोचे असेच अफेअर आहे असे कळाले तर त्याची प्रतिक्रिया काय राहील.
अहंकार दुखावला जाईल.... व घटस्फोट किंवा तीच्या हत्येची तयारी.
बाकी चित्रांना नावे मस्तच ;) वाफाळलेली इस्त्री... शिट्टी .. बाप्या.. क्या बात है !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
द्रौपदीच्या मनात फक्त इच्छा झाली असेल. म्हणजे असे कडक इस्त्रीने सांगितले, असे विप्र लिहितात. आपल्याला त्यातलं काही ठाऊक नाही बुवा. नाहीतर उगाच कुणी माझा निषेध बिषेध करायला नको.
आजकालची सावळी गौरांगाबरोबर सिनेमाच्या थेटरात त्यांना दिसली. " हे प्लेटॉनिक नव्हते तर प्ले फॉर टॉनिक होते." असे तेच म्हणतात.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
विप्र साहेब,
मला तुमचे लेख वाचताना काही प्रश्न नेहमी पडत आले आहेत. हे प्रश्न विषयाशी संबंधित नसून , तुमच्या लिखाणाच्या शैलीबद्दल , तुमच्या लिखाणातील तुमच्या स्वतःच्या भूमिकेबद्दलचे आहेत. म्हण्टले तर हे थोडे विषयांतरच होते ; पण काही लेख वाचून झाल्यावर मला जाणवलेल्या पॅटर्नमुळे , ते विचारता येतील.
तुम्ही तुमच्या खुमासदार , किंवा लोक ज्याला "क्रिप्टिक" म्हणतात त्या शैलीत कौटुंबिक संबंधांबद्दल , मुलांच्या वाढत्या वयातल्या प्रश्नाबद्दल किंवा इतर संवेदनशील विषयांवर लिहिता. त्यातून दिसणार्या सामाजिक विसंगंतींवर बोट ठेवण्याचा तुमचा प्रयत्न असतो. विसंगती , अज्ञानापोटी केलेली वर्तणूक याबाबत तुम्ही भाष्य करत नाही ; पण त्यातून जे पोचवायचे ते पोचविले जाते. तर माझे प्रश्न असे की ,
- तुम्ही समुपदेशन करता तेव्हा तुमचे व्यंगाचे शस्त्र वापरता का ? वापरत असल्यास , जे जे कुठल्या ना कुठल्या "सिचुएशन"मधे अडकलेले असतील त्यांना या व्यंगामागचा उद्देश कळ्ण्याइतके ते प्रगल्भ असतील का ?
- तुमचे लिखाण हे "तुमचा अर्थ तुम्ही काढा , त्याबद्दलचे निष्कर्ष तुम्ही काढा" या स्वरूपाचे आहे. कुठल्याही प्रकारची ठोस नैतिक भूमिका तुम्ही घेताना दिसत नाही. हे उद्देशपूर्वक केलेले आहे काय ? असल्यास याचा उद्देश काय ? यातून , या संवेदनशील विषयांवर जागृती निर्माण होण्याच्या दृष्टिने काय साध्य होते ?
संवादामधे व्यंग अगदी कमी असते. रोखठोक बोलणे असते प्रष्नानुसार.
नैतिकता म्हणजे काय? हा मुळ प्रश्न आहे. त्यामुळे लिहीताना त्याची काळजी घ्यावी नसते. (स्विपींग स्टेट्मेंट वगैरे वगैरे आणि त्यातुन होणारे वाद.
बोलताना फ्रेम ऑफ रेफरन्स समोर असते त्यामुळे ठोस भुमिका घेता येते.
सहमत.
तुम्ही त्या कॉमन मॅन सारखं जे घडत आहे ते फक्त बघत आहात असे वाटतं कधी कधी... व तटस्थ नजरेने त्या बद्दल लिखाण !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
त्याहुन वेगळे काय करता येते?
आसाराम बाबा काय काय सांगतो.
उदा: स्त्री संबंध ठेउ नका. त्याला भजणारे काय लगेच ब्रम्हचारी होतात काय.
तो कितीवेळा बद्दल पण सांगतो. भक्त लोक घरी जाउन नेमके त्या उलट.
मी बाबा नाही. अगदी कॉमन मॅन आहे.
=))
त्यांची लंगोटी सुटायची वेळ आली आहे !
क्रिमनल लेव्हलच्या केसेस चालू आहेत !
*******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
मी आयकले आहे ते खास प्रवचन. ३ वेळा च्या वर परवानगी नाही असे म्हणतो भगत गणाना. ह्याला मुले कशी झाली कुणास ठाउक?
बहुतेक कुणास बोलवले असेल.
फक्त सिनेमात अशी होतात. एक गाणे म्हणायचे लगेच उलट्या सुरु.
डॉक्टर येतो. नाडी तपासतो. लगेच हाबिणंदन.
अरे तसां नाय रे अवलिया,
असां बघ, अशोककुमार नेहमी चरित्र भूमिकांमधेच बरो वाटता....
अशोककुमारचे हिरोची भूमिका असलेले चित्रपट आठ्व (ज्वेल थीफ सोडांन) आणि सांग माझां बरोबर आसां काय नाय!!!:)
तसे मास्तर आपल्या मिपावरचे जळ्ळे अशोककुमारच आसंत काय नाय?
:)
निवेदनः
आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा
बसल्या बसल्या डूलकी लागली.
वाटले आता मास्तुरे स्वप्नकथा समुपदेशन सुरू करतात की काय
बघतो तर बाजुला साधारण माझ्याच वयाचा एक 'प्रेशर कुकुर' शिट्ट्या वाजवत होता.
=))
तुम्ही फारच भारी लिहिता ब्वॉ... म्हंजे काही सुचतच नाही बघा. :) असो.
नैतिकता म्हणजे काय? हा मुळ प्रश्न आहे.
खरे आहे. अन् हेही तितकेच खरे की ते शब्दांत मांडता येणेही कठीण आहे. सर्वंकष पातळीवर (general level) याची व्यख्या करणेही जवळ जवळ अशक्य आहे. कारण प्रसंगानुरूप बर्याच गोष्टी सापेक्ष असतात.
तरी साधारणपणे जर असा विचार केला तर -
आपल्याला विचारप्रणाली नुसार पटणारी अशी व्यक्ती कोण आहे ते बघावे , नंतर त्या व्यक्तीला आपण आत्ता जसे वागतो आहे ते आवडले असते का ते पहावे. अन् आवडले असते असे वाटले तर बिनदिक्कतपणे तसे वागावे नाही तर स्वतःच्या कृतीला पायबंद घालायचा प्रयत्न करावा.
यात मुख्य गोची अशी आहे की आपणाला स्वत:ला वैचारीक दृष्ट्या पटणारी व्यक्ती कोणती त्यावर आपली वर्तणुक अवलंबून असेल. कुणाला काय आवडेल हे सांगता येणे अशक्य आहे ;) . पण निदान असे केल्याने प्रत्येक जण स्वतःच्या विचारप्रकृती प्रमाणे सहज जीवन जगू शकेल. इतरांच्या दृष्टीने ते चूक असो वा बरोबर त्याचा फरक त्यास पडणार नाही. अन् आपण काही पापकर्म करतो आहोत ही अपराधी भावना तरी असणार नाही.
मुमुक्षु
मास्तर .. मॉर्णींग शो काय .. ह्म्म्म .. ह्म्म्म ..
बाकी तुम्ही थेटरात काय वैणी म्हंटल्यावत तुमचा झालेला पोपटी चेहरा पहाण्याची विच्छा होती :)
बाकी चालू द्या...
(फार पुर्वी एकदाच मॉर्णिंग* शो ला गेलेला) टारझण
एक काम रे जरा.. तुझं ते ण बंद कर. काय होतं उगाच कानात णळ फुटल्यासारखं वाटायला लागतं.
णॉर्मल आपलं नॉर्मल माणसासारखं लिही रे जरा. :)
आवांतर : विप्रंचा लेख वाचला.. प्रतिसाद सविस्तर नंतर लिहिते. टार्याचा "ण" डोक्यात गेला एकदम. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
झालं !!!!!!
:-)
ठ्ठो ....
मी तुमच्या
"मॉरल
>>>बायकोचे
दुटप्पी
सकाळ झाली.
२५००० वर्षातली प्रगती
प्रश्न
उत्तर
नैतिकता
एक प्रश्न
सहमत. तुम्ह
वेगळे
तुम्ही
त्यांची
आसाराम
आसाराम
चुकीचे उत्तर
ब्रिटनी
स्पीयर्स
तीने बरेच
हिरो विप्र!!!
अवांतर!डां
कसं म्हणता !
बॉक्सर
कशावरुन
+२०००० problem
बसल्या
तुम्ही
मास्तर ..
टारूला कोणीतरी आवरा रे..
टारूचो "ण"!