आणखी एक पुणेरी पाटी... ओ ओंकार देशमुख यांनी Sun, 02/01/2009 - 22:32 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 3417 वाचन 💬 प्रतिसाद (11) प्रतिक्रिया -१ अवलिया Sun, 02/01/2009 - 22:35 नवीन आम्ही सगळ्याच लेखांना वा वा म्हणण्याचा ठेका घेतला नाही. --अवलिया आवडलं ओंकार देशमुख Sun, 02/01/2009 - 22:37 नवीन आवडलं आवडलं....:) ही पाटी टारझन Sun, 02/01/2009 - 22:42 नवीन ही पाटी मजेदार आहे .... जबरदस्त ... टार्या, बिपिन कार्यकर्ते Sun, 02/01/2009 - 23:19 नवीन मला शंका आहे टार्या, तुझंच दुकान वगैरे असणार आणि तूच लावली असेल ती पाटी. ;) बिपिन कार्यकर्ते टार्याला पाट्या लावायची गरज नाही! चतुरंग Mon, 02/02/2009 - 23:34 नवीन तो फक्त त्याचा एक बॅकपोझ मधला 'वी' कटवाला फोटू लावतो. त्याच्याकडे बघूनच लोक गाडी तिथे लावत नाहीत! ;) चतुरंग श्श कुठे रोहिणी_काम्_नाही Mon, 02/02/2009 - 01:27 नवीन श्श कुठे बोलायचे नाही....... ति पाटी आमच्या दुकानाची आहे.... :) भन्नाट परिकथेतील राजकुमार Mon, 02/02/2009 - 11:12 नवीन भन्नाटच पाटी आहे ! आणी रोहिणीताई म्हणतात त्याप्रमाणे खरच त्यांच्या दुकानातली पाटी असेल तर त्यांच्या बुद्धीमत्तेला मानाचा मुजरा ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य काय बे परा टारझन Tue, 02/03/2009 - 06:42 नवीन काय बे परा ... तुला पण "काम णाही" का ? आय डी चेंजव ... "परा_काम_नाही_मुजरे_करतो" हा आयडी कसा वाटला ? - टारू_काम_आहे रोहीणी काम सुन्या कोकणी Mon, 02/02/2009 - 11:35 नवीन रोहीणी काम नसताना चांगली पाटी रंगवलीय . ............सुन्या कोकणी पान्चट उमेश__ Mon, 02/02/2009 - 21:01 नवीन एक्दम फालतु पाटी आहे..................... सहमत मराठी_माणूस Mon, 02/02/2009 - 23:11 नवीन सहमत
-१ अवलिया Sun, 02/01/2009 - 22:35 नवीन आम्ही सगळ्याच लेखांना वा वा म्हणण्याचा ठेका घेतला नाही. --अवलिया
टार्या, बिपिन कार्यकर्ते Sun, 02/01/2009 - 23:19 नवीन मला शंका आहे टार्या, तुझंच दुकान वगैरे असणार आणि तूच लावली असेल ती पाटी. ;) बिपिन कार्यकर्ते
टार्याला पाट्या लावायची गरज नाही! चतुरंग Mon, 02/02/2009 - 23:34 नवीन तो फक्त त्याचा एक बॅकपोझ मधला 'वी' कटवाला फोटू लावतो. त्याच्याकडे बघूनच लोक गाडी तिथे लावत नाहीत! ;) चतुरंग
श्श कुठे रोहिणी_काम्_नाही Mon, 02/02/2009 - 01:27 नवीन श्श कुठे बोलायचे नाही....... ति पाटी आमच्या दुकानाची आहे.... :)
भन्नाट परिकथेतील राजकुमार Mon, 02/02/2009 - 11:12 नवीन भन्नाटच पाटी आहे ! आणी रोहिणीताई म्हणतात त्याप्रमाणे खरच त्यांच्या दुकानातली पाटी असेल तर त्यांच्या बुद्धीमत्तेला मानाचा मुजरा ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
काय बे परा टारझन Tue, 02/03/2009 - 06:42 नवीन काय बे परा ... तुला पण "काम णाही" का ? आय डी चेंजव ... "परा_काम_नाही_मुजरे_करतो" हा आयडी कसा वाटला ? - टारू_काम_आहे
रोहीणी काम सुन्या कोकणी Mon, 02/02/2009 - 11:35 नवीन रोहीणी काम नसताना चांगली पाटी रंगवलीय . ............सुन्या कोकणी
प्रतिक्रिया
-१
आवडलं
ही पाटी
टार्या,
टार्याला पाट्या लावायची गरज नाही!
श्श कुठे
भन्नाट
काय बे परा
रोहीणी काम
पान्चट
सहमत