मंटो च्या लघुकथा २ : कम्युनिजम
कम्युनिजम
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
_________________________________________________
तो आपल्या घरातलं सगळं गरजेचं सामान एक ट्रक मध्ये भरून दुसऱ्या शहरात निघाला होता.
तेवढ्यात रस्त्यामध्ये त्याला लोकांनी अडवलं.
एक जण ट्रक मधल्या सामानावर नजर टाकत म्हणाला, " पहा, एवढा मोठा माल एकटाच उडवून चालला आहे. "
सामानाच्या मालकाने उत्तर दिलं," साहेब, हे सामान माझंच आहे."
दोन तीन जण हसून म्हणाले, " आम्हाला सगळं माहीत आहे."
मग एक जण ओरडून म्हणाला, " लुटा रे, हा श्रीमंत माणूस आहे. ट्रक घेवून चोर्या करतो."
Book traversal links for मंटो च्या लघुकथा २ : कम्युनिजम
वर्गीकरण
प्रतिक्रिया
साम्यवाद, समाजवाद आणि
+१११ भारी लेखमाला आहे...
मोदकराव धन्यवाद ...
एस राव सही पकडे हैं !!!
भारी!
आवडली.
मस्त