✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्राणिपात कोटि कोट

स — सतिश, Mon, 12/08/2008 - 16:47

प्रतिक्रिया द्या
42407 वाचन

💬 प्रतिसाद (63)

सगळे संपादक दुत्त दुत्त आहेत,

मोदक
Tue, 08/30/2016 - 08:22 नवीन
सगळे संपादक दुत्त दुत्त आहेत, आपण त्यांचं घर उन्हात बांधूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अतिशय भावगर्भ कविता....

प्राची अश्विनी
Tue, 08/30/2016 - 07:51 नवीन
अतिशय भावगर्भ कविता....
  • Log in or register to post comments

वा

चित्रगुप्त
Tue, 08/30/2016 - 08:14 नवीन
वा. मोकलायाची आणखी एक भैण आहे, हे ठाऊक नव्हते. आणखीही आहेत का ?
  • Log in or register to post comments

उदासपण घालवायला हे पण काव्य मस्तच आहे. ..

मुक्त विहारि
Mon, 07/15/2019 - 23:14 नवीन
धन्यवाद. ..
  • Log in or register to post comments

पूर्वीचं मिपा राहिलं नाही असे का म्हणतात जुने मिपाकर याचा

गड्डा झब्बू
Mon, 07/15/2019 - 23:57 नवीन
पूर्वीचं मिपा राहिलं नाही असे का म्हणतात जुने मिपाकर याचा प्रत्यय आला :-)) एवढं दर्जेदार लेखन/काव्य येत होतं तर त्या काळी. __/\__
  • Log in or register to post comments

मोकलाया दाही दिशा ह्या

प्रचेतस
गुरुवार, 04/01/2021 - 16:36 नवीन
मोकलाया दाही दिशा ह्या कवितेला जितकी प्रसिद्धी मिळाली त्यामानाने ही कविता अंमळ दुर्लक्षितच राहिली.
  • Log in or register to post comments

हा हा हा

गणेशा
गुरुवार, 04/01/2021 - 16:47 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

द्येवा..!!

राघव
गुरुवार, 04/01/2021 - 20:58 नवीन
त्ये दुर्लक्षिलेलं रत्न वगैरे ठीक हाय..पन येक वाचूनच फेफरं निघालं हुतं.. आता आक्षि दुसरं दिसल्यावर काय व्हायचं... छ्या...
  • Log in or register to post comments

स्पीच टु टेक्स्टची पहीली

ॲबसेंट माइंडेड…
गुरुवार, 04/01/2021 - 21:29 नवीन
स्पीच टु टेक्स्टची पहीली ट्रायल लेखन करताना घेतली असणार यात तीळमात्र शंका नाही. हातानी इतके डेंजर टायपींग कोणी करू शकत नाही. प्रतिक्रीया वाचताना हसुन मुरकुंडी वळली.
  • Log in or register to post comments

अरे बापरे.,

मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 04/01/2021 - 23:27 नवीन
अरे बापरे., खुप दिवसांनी मिपा वर आले आणि हसू आवरेना.
  • Log in or register to post comments

वाह

Bhakti
Fri, 04/02/2021 - 09:33 नवीन
वाह एक एक शब्दावर संशोधन होऊ शकते... अव्घया बस..डोळे भरून पावले ;);)
  • Log in or register to post comments

हा .... हा .... हा .... !

चौथा कोनाडा
Fri, 01/10/2025 - 12:14 नवीन
हा .... हा .... हा .... ! Image removed.
  • Log in or register to post comments

वाह. हे खरे 'न' - काव्य.

चित्रगुप्त
Fri, 01/10/2025 - 15:40 नवीन
'न' काव्य जबरदस्त.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा