प्रिय वपु,
लौकीकार्थाने तुला या नश्वर दुनियेतुन जाऊन 14 वर्ष झाली. मला खात्री आहे की तू आता जिथे असशील तिथे सुद्धा 'रंग मनाचे' लावून माणूस शोधत असशील. तुला सवयच होती म्हणा ती. वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते काही आठवत नाही, पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळल ते भन्नाटच होत.
"लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तु हवा आहेस" अशी दोस्तीची एक नवीनच व्याख्या समोर ठेवून अंतरबाह्य बदलून टाकलस, 'सखी' मधून चतुर्थीचा अर्थ सांगितलास. कधी 'वपुर्झा'तुन खर्चाच गणित समजावलस तर कधी 'पार्टनर' मधून नरक म्हणजे काय याची अनुभूति दिलिस. 'गार्गी'सारख तुला भेटण्याच् भाग्य नव्हतं कदाचित माझ्याकडे पण पुस्तकरूपातुन तुझ्यासारखा 'दोस्त' कायम माझ्यासोबत राहील.
#Gypsy
वाचने
4735
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
इतकंच?
खरंच इतकच?? वपु म्हणजे
शॉर्ट बट स्वीट ! अजून मोठा
कमी पडेल
(-)
कमी पडतंय...
In reply to (-) by वपाडाव
खूप छान....
वपु ग्रेटच...
+१
In reply to वपु ग्रेटच... by प्रभू-प्रसाद
योगायोगाने काल आणि आज गाडी
माझ्या मनावर वपुंचा प्रचंड,
व पुं चं बरचसं साहित्य मी
सही ही
In reply to व पुं चं बरचसं साहित्य मी by सुबोध खरे
वपु आमच्या सायन/शीव च्या DS
चहा पिणार्यांच्या
पार्टनर पण
In reply to चहा पिणार्यांच्या by निनाद मुक्काम …
..
का कुणास ठाऊक पण
1+
In reply to का कुणास ठाऊक पण by बोका-ए-आझम
+२
In reply to 1+ by पगला गजोधर
+३
In reply to +२ by प्रचेतस
वपु कधीच आवडले नाहीत.
In reply to का कुणास ठाऊक पण by बोका-ए-आझम
दुसरहितने == > दृष्टिकोन*
In reply to वपु कधीच आवडले नाहीत. by महासंग्राम
आयुष्य जस जसे पुढे सरकत जाते
वपु तुकड्या तुकड्यात आवडले