प्रिय वपु,
प्रिय वपु,
लौकीकार्थाने तुला या नश्वर दुनियेतुन जाऊन 14 वर्ष झाली. मला खात्री आहे की तू आता जिथे असशील तिथे सुद्धा 'रंग मनाचे' लावून माणूस शोधत असशील. तुला सवयच होती म्हणा ती. वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते काही आठवत नाही, पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळल ते भन्नाटच होत.
"लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तु हवा आहेस" अशी दोस्तीची एक नवीनच व्याख्या समोर ठेवून अंतरबाह्य बदलून टाकलस, 'सखी' मधून चतुर्थीचा अर्थ सांगितलास. कधी 'वपुर्झा'तुन खर्चाच गणित समजावलस तर कधी 'पार्टनर' मधून नरक म्हणजे काय याची अनुभूति दिलिस. 'गार्गी'सारख तुला भेटण्याच् भाग्य नव्हतं कदाचित माझ्याकडे पण पुस्तकरूपातुन तुझ्यासारखा 'दोस्त' कायम माझ्यासोबत राहील.
#Gypsy
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इतकंच?
खरंच इतकच?? वपु म्हणजे
शॉर्ट बट स्वीट ! अजून मोठा
कमी पडेल
(-)
कमी पडतंय...
खूप छान....
वपु ग्रेटच...
+१
योगायोगाने काल आणि आज गाडी
माझ्या मनावर वपुंचा प्रचंड,
व पुं चं बरचसं साहित्य मी
सही ही
वपु आमच्या सायन/शीव च्या DS
चहा पिणार्यांच्या
पार्टनर पण
..
का कुणास ठाऊक पण
1+
+२
+३
वपु कधीच आवडले नाहीत.
दुसरहितने == > दृष्टिकोन*
आयुष्य जस जसे पुढे सरकत जाते
वपु तुकड्या तुकड्यात आवडले