नेहमीच्या उत्क्रांतीच्या बातम्या चाळताचाळता ऑक्सिटॉसिनविषयी वाचले.
शास्त्राज्ञांनी असे शोधले आहे की माणसाला जेव्हा दुसर्या माणसाविषयी प्रेम, ममत्व वाटते तेव्हा पियुषिका ग्रंथीद्वारे ऑक्सिटॉसिन शरिरात सोडले जाते. या द्रव्यामुळे भावनिक धागे घट्ट होण्यास मदत होते. प्रयोगातून असेही सिद्ध झाले आहे की काही जातीच्या उंदरांत नर-मादी एकमेकांशी एकनिष्ठ राहतात ते ह्याच द्रव्याच्या प्रभावाने. माणसातील मर्यादित एकनिष्ठाही याच द्रव्यामुळे असावी असा कयास आहे. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाखाली माणूस दुसर्या माणसावर चटकन विश्वास टाकतो असेही एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे
प्रेम व एकनिष्ठा वाढवण्यासाठी अलिंगनौषधी म्हणून ऑक्सिटॉसिन थेट बाजारात देखील येऊ घातले आहे. ते कितपत यशस्वी होईल?
ऑक्सिटॉसिन विकी
वाचने
6608
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
धक्का दायक
फायदेशीर
योग्य
In reply to फायदेशीर by धनंजय
माणसातील
काय ही
In reply to माणसातील by अवलिया
आपला
१ नंबर...
In reply to आपला by लिखाळ
काही मदत मिळू शकत असावी
In reply to आपला by लिखाळ
झालं !!!
In reply to काही मदत मिळू शकत असावी by धनंजय
धनंजय, प्रत
In reply to काही मदत मिळू शकत असावी by धनंजय
नवीन माहिती
आयला!
काय??
In reply to आयला! by विसोबा खेचर
पंचाईत
हा.. हा.. हा...
In reply to पंचाईत by विनायक प्रभू
प्रेम आणि एकनिष्ठा
रक्ताभिसरणातले मेंदूत जात नाही
In reply to प्रेम आणि एकनिष्ठा by चित्रा
हम्म!
In reply to रक्ताभिसरणातले मेंदूत जात नाही by धनंजय
अवांतरः द्रौपदी
In reply to रक्ताभिसरणातले मेंदूत जात नाही by धनंजय
हा हा हा!
In reply to अवांतरः द्रौपदी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ढण्यवाद
In reply to अवांतरः द्रौपदी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अलिंगनौषधी
घाउक माल