दिसलास तू, उमले यौवन
हसलास तू, लाजले नयन.
आवेग प्रीतीचा,तनूत मोहरे
गंध पसरवे, यौवन वारे.
रोम रोमात रे फुलतो फुलोरा
देहात उसळे, बेभान वारा
जाळते तन, धुंद चांदणे,
घे मिठीत, हेच मागणे,
अधरा वरती तू लिहिले ते
गुपित आपले अधरी जपते
मिठीत तुझ्या हि तनू विरघळते
श्वासांत मिसळता श्वास, नयन मिटते,
देहास आलिंगता ,मी एकरूप होते,
अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6005
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
बापू, तो शक्ती कपूरचा फोटो परत आणा यार!
फटू घासला! परत धार काढायला
In reply to बापू, तो शक्ती कपूरचा फोटो परत आणा यार! by बोका-ए-आझम
टेम्पररी कुलदीप पवार किंवा
In reply to फटू घासला! परत धार काढायला by कैलासवासी सोन्याबापु
काकाग्नी!
In reply to फटू घासला! परत धार काढायला by कैलासवासी सोन्याबापु
हा हा हा हा!! अगदी अगदी!! =))
In reply to काकाग्नी! by बोका-ए-आझम
की बोर्ड वर माहिती नाही पण
In reply to हा हा हा हा!! अगदी अगदी!! =)) by चतुरंग
खरं म्हणजे
In reply to की बोर्ड वर माहिती नाही पण by कैलासवासी सोन्याबापु
छान
जोरावर आलय काव्य!
आवरा!
हा काव्याचा कुठला प्रकार?
पिवळे साहित्य फक्त गद्य असू
In reply to हा काव्याचा कुठला प्रकार? by स्वाती राजेश
=)) =)) =))
In reply to पिवळे साहित्य फक्त गद्य असू by कैलासवासी सोन्याबापु
जर
In reply to =)) =)) =)) by जव्हेरगंज
गलिच्छ वगैरे वाटला नाही.
In reply to हा काव्याचा कुठला प्रकार? by स्वाती राजेश
मिपाला पहिला ओशो मिळणार तर....
अरे चांगली रशिक कविता लिहिलीय
एकदा का
रंगाकाका, मी लिहिलेला
In reply to एकदा का by चतुरंग
समजलं समजलं
In reply to रंगाकाका, मी लिहिलेला by अभ्या..
वा काका, जुने ०८-०९ चे मिपा
In reply to समजलं समजलं by चतुरंग
कॉ आभ्यो कॉ ऑसॉ बॉलटॉय्?
In reply to वा काका, जुने ०८-०९ चे मिपा by अभ्या..
डॉन्या, धम्या, विन्या वगैरे
In reply to कॉ आभ्यो कॉ ऑसॉ बॉलटॉय्? by उडन खटोला
लुच्चा आणि लुच्ची शब्द
मस्त...
+१११. छान कविता.
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
हॅलो सर आय एम अ बिग फ्यान ऑफ
In reply to +१११. छान कविता. by अनुराग कश्यप
मी पण!
In reply to +१११. छान कविता. by अनुराग कश्यप
आशेच् म्हंतो. काय सांगने का
In reply to मी पण! by बोका-ए-आझम
ये आपका बढप्पन है!
गंध पसरवे, यौवन वारे.