Skip to main content

ग्रेव्हीजची रेसिपी

लेखक ज्योति यांनी शुक्रवार, 30/01/2009 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील सुगरणी॑नो मला रेड व ग्रीन ग्रेव्हीच्या रेसिपीज देउ शकाल का?

वाचने 29700
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

या समस्येवर एकच उपाय "पांथंस्थ" त्याला खरड पाठवा.

मी तुला माझ्या ब्लॉग वरचे दुवे देत आहे. पनीर हरीयाली - हिरवी ग्रेव्ही पनीर मसाला - लाल ग्रेव्ही पनीर कोफ्ता करी - लाल ग्रेव्ही बाकी भाज्यांच्या कृती इथे -> भाज्या चकली http://chakali.blogspot.com

धन्यवाद चकली. हे म्हणजे आ॑धळा मागतो एक आणि देव देतो दोन असे झाले. खुपच रेसिपी मिळाल्या. नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात?

In reply to by ज्योति

>>>नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? एक आठवडा भर तर नक्कीच ! *******
वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -