लेखक ज्योति यांनी शुक्रवार, 30/01/2009 16:36 या दिवशी प्रकाशित केले. मिपा वरील सुगरणी॑नो मला रेड व ग्रीन ग्रेव्हीच्या रेसिपीज देउ शकाल का? वाचने 29700 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया एकच उपाय अनंत छंदी शुक्रवार, 30/01/2009 17:10 या समस्येवर एकच उपाय "पांथंस्थ" त्याला खरड पाठवा. पेठकरकाका लिखाळ शुक्रवार, 30/01/2009 17:12 पेठकरकाकांनी दिलेली प्लेन ग्रेवीची पाकृ. -- लिखाळ. ग्रेव्ही चकली शुक्रवार, 30/01/2009 19:56 मी तुला माझ्या ब्लॉग वरचे दुवे देत आहे. पनीर हरीयाली - हिरवी ग्रेव्ही पनीर मसाला - लाल ग्रेव्ही पनीर कोफ्ता करी - लाल ग्रेव्ही बाकी भाज्यांच्या कृती इथे -> भाज्या चकली http://chakali.blogspot.com धन्यवाद ज्योति शनिवार, 31/01/2009 15:13 धन्यवाद चकली. हे म्हणजे आ॑धळा मागतो एक आणि देव देतो दोन असे झाले. खुपच रेसिपी मिळाल्या. नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? >>>नुसत्या दशानन शनिवार, 31/01/2009 15:15 In reply to धन्यवाद by ज्योति >>>नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? एक आठवडा भर तर नक्कीच ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
ग्रेव्ही चकली शुक्रवार, 30/01/2009 19:56 मी तुला माझ्या ब्लॉग वरचे दुवे देत आहे. पनीर हरीयाली - हिरवी ग्रेव्ही पनीर मसाला - लाल ग्रेव्ही पनीर कोफ्ता करी - लाल ग्रेव्ही बाकी भाज्यांच्या कृती इथे -> भाज्या चकली http://chakali.blogspot.com
धन्यवाद ज्योति शनिवार, 31/01/2009 15:13 धन्यवाद चकली. हे म्हणजे आ॑धळा मागतो एक आणि देव देतो दोन असे झाले. खुपच रेसिपी मिळाल्या. नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात?
>>>नुसत्या दशानन शनिवार, 31/01/2009 15:15 In reply to धन्यवाद by ज्योति >>>नुसत्या ग्रेव्ही करुन फ्रिज मध्ये किती दिवस राहतात? एक आठवडा भर तर नक्कीच ! ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
प्रतिक्रिया
एकच उपाय
पेठकरकाका
ग्रेव्ही
धन्यवाद
>>>नुसत्या
In reply to धन्यवाद by ज्योति