सुंदर लेख ! लेखाबरोबरचा नकाशाही अफलातून ! आवडला हे सांगायलाच नको !
पण ........ लेख जरी अभ्यासपुर्ण वाटत असला तरी सुरूवात अन शेवट जरा कॉम्पॅक्ट तसे वाटतेय !
पण लेखन क्लिष्टतेकडे झुकणारे अन तपशिलदार वाटते (जाणकार यावर प्रकाश टाकतीलच) शेवटून दुसरा परिच्छेद इतका कंटाळवाणा आहे की झोप यायला सुरूवात होते अर्थात शेवट जवळ दिसत अस्ल्यामुळे आपण निश्वास टाकतो अन सुस्कारा सोडतो.. !
वरिल गोष्टी टाळल्यास या मिपाकराकडून अश्वासक लेखन आगामी काळात येइल अशी आशा वाटते !
पुलेशु, पुधाप्र !
प्रतिक्रिया
वा
इथे टाइप करण्या ऐवजी गुगल ला
इथे पहा.
पुण्यनगरी...कोठे आहे हो ही?
अभ्यास करायला लावणारा लेख.
"मिपावरील पहिलेच लिखाण.
सुंदर लेख ! लेखाबरोबरचा
हवेली?
या विकांताला करून पाहीन. पण
इथे आहे
लेख वाचून वेळ कसा गेला हेच
सुंदर आणि माहीती चाळवणारा लेख.
फारच इंटरेस्टिंग विषय
सांगतो
हे असलं लिखाण ऐसी अक्षरेवर