हवेली... कोठे आहे हो ही? लेखक खोबाजी यांनी बुधवार, 24/08/2016 02:45 या दिवशी प्रकाशित केले. पुण्यनगरी मधले हे हवेली गाव कोठे आहे ? सायबाच्या काळापासून हे गाव आहे म्हणे.