शृंगापत्ती
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
वाचने
92930
प्रतिक्रिया
413
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी वर लिहिलेले आहे
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by उडन खटोला
आदर नि कौतुक ९७% अधिक टॅक्सेस
In reply to मी वर लिहिलेले आहे by सुबोध खरे
न जन्मलेला जीवाची म्हणजे
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by उडन खटोला
आपल्या मताचा
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by श्रीगुरुजी
जर आईला विनाकारण गर्भपात
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by श्रीगुरुजी
मी हेच केव्हाचं विचारतेय की
In reply to जर आईला विनाकारण गर्भपात by मार्मिक गोडसे
अचूक पकडलंय पिरातै!!
In reply to मी हेच केव्हाचं विचारतेय की by पिलीयन रायडर
अचानक?
In reply to मी हेच केव्हाचं विचारतेय की by पिलीयन रायडर
परिस्थिती वेगवेगळी असली,
In reply to अचानक? by उडन खटोला
अहो त्या अनेक केसेस मध्ये
In reply to परिस्थिती वेगवेगळी असली, by पिलीयन रायडर
ह्यालाच मोरल पोलिसींग म्हणतात
In reply to अहो त्या अनेक केसेस मध्ये by उडन खटोला
उद्यापासन
In reply to अहो त्या अनेक केसेस मध्ये by उडन खटोला
प्रयत्न करायचे नाहीत असं मी
In reply to उद्यापासन by अनिरुद्ध.वैद्य
तुम्हाला कुणालाही त्या मुलीची
In reply to परिस्थिती वेगवेगळी असली, by पिलीयन रायडर
हा एक गहन विषय आहे आणि मी
In reply to मी हेच केव्हाचं विचारतेय की by पिलीयन रायडर
डॉक्टर तुम्हाला तो प्रश्न
In reply to हा एक गहन विषय आहे आणि मी by सुबोध खरे
कायदा सोयिस्कर वागतो. त्यात
In reply to डॉक्टर तुम्हाला तो प्रश्न by पिलीयन रायडर
जी बाळं जन्माला येतात ती
In reply to कायदा सोयिस्कर वागतो. त्यात by उडन खटोला
अर्धसत्य. कायद्याला जशा
In reply to जी बाळं जन्माला येतात ती by पिलीयन रायडर
?? राहु द्या...
In reply to अर्धसत्य. कायद्याला जशा by उडन खटोला
झेपलं नाही ना? राहू च द्या.
In reply to ?? राहु द्या... by पिलीयन रायडर
पिरा ताई,
In reply to डॉक्टर तुम्हाला तो प्रश्न by पिलीयन रायडर
गर्भपात करायला लागणं ही
In reply to पिरा ताई, by सुबोध खरे
या विशिष्ट केसमध्येसुद्धा
In reply to गर्भपात करायला लागणं ही by पिलीयन रायडर
उडन खटोला, पैलवान आणि गुरुजी
In reply to न जन्मलेला जीवाची म्हणजे by उडन खटोला
हो. काही अंशी तसं म्हणावं
In reply to उडन खटोला, पैलवान आणि गुरुजी by आजानुकर्ण
मग काय ठरलं. गर्भपातावर बंदी
In reply to उडन खटोला, पैलवान आणि गुरुजी by आजानुकर्ण
ज्यांना
In reply to मग काय ठरलं. गर्भपातावर बंदी by सुबोध खरे
हत्या न वाटण्याचं नेमकं कारण
In reply to ज्यांना by आजानुकर्ण
विरोध करणारा मी कोण?
In reply to हत्या न वाटण्याचं नेमकं कारण by उडन खटोला
अस्सं कस्सं?? रुपालीची
In reply to विरोध करणारा मी कोण? by आजानुकर्ण
प्लिज, धागा वाचता का एकदा?
In reply to अस्सं कस्सं?? रुपालीची by पिलीयन रायडर
?
In reply to प्लिज, धागा वाचता का एकदा? by उडन खटोला
ऑ?
In reply to ? by आजानुकर्ण
जो काही हेतू लिहिलाय
In reply to ऑ? by उडन खटोला
ते नेहमीच असतात म्हणा!
In reply to ऑ? by उडन खटोला
चालायचंच. हे ही नेहमीचंच आहे.
In reply to ते नेहमीच असतात म्हणा! by पिलीयन रायडर
तुम्ही बरंच फॉलो करता वाटतं
In reply to चालायचंच. हे ही नेहमीचंच आहे. by उडन खटोला
एवढं सगळं लिहिण्यापेक्षा जरा
In reply to तुम्ही बरंच फॉलो करता वाटतं by पिलीयन रायडर
अगं असं काय करतेस? तू ओळखलं
In reply to तुम्ही बरंच फॉलो करता वाटतं by पिलीयन रायडर
असा प्रकार आहे होय!!
In reply to अगं असं काय करतेस? तू ओळखलं by स्रुजा
आणि हे म्हणतात आम्ही मुद्याशी
In reply to असा प्रकार आहे होय!! by पिलीयन रायडर
पण आयडी मागचा चेहरा माहिती
In reply to असा प्रकार आहे होय!! by पिलीयन रायडर
खिखिखि.
In reply to पण आयडी मागचा चेहरा माहिती by प्रीत-मोहर
आयुष्य कधी सुरू होतं हा लई
In reply to पॅरॅडॉक्स by आजानुकर्ण
गा पै, प्रचंड गोंधळ हाये
In reply to गणिका = तुच्छा ? by गामा पैलवान
तुम्ही म्हणताय ते थोड थोड
In reply to गणिका = तुच्छा ? by गामा पैलवान
राजाभाऊ
In reply to तुम्ही म्हणताय ते थोड थोड by राजाभाउ
मुद्दा बरोबर आहे पण वर ते
In reply to राजाभाऊ by सुबोध खरे
बरोबर आहे पण ....
In reply to तुम्ही म्हणताय ते थोड थोड by राजाभाउ
पुरुषाचे समजले हो, पण
In reply to बरोबर आहे पण .... by गामा पैलवान
कैच्या कै !
In reply to बरोबर आहे पण .... by गामा पैलवान
समजा वर राही म्हणतात तसा समाज
In reply to बरोबर आहे पण .... by गामा पैलवान
राजाभाऊ
In reply to समजा वर राही म्हणतात तसा समाज by राजाभाउ
संदीप डांगे,
सहमत
In reply to संदीप डांगे, by गामा पैलवान
गामा साहेब
In reply to संदीप डांगे, by गामा पैलवान
गा. पैं.शी पूर्ण सहमत.
In reply to संदीप डांगे, by गामा पैलवान
हायला.
रुपाली पाटील* ( नाव बदललेले
:)
In reply to रुपाली पाटील* ( नाव बदललेले by संदीप डांगे
रुपाली पाटील* ( नाव बदललेले
देश बदल रहा है | रायता फैल रहा है |
In reply to रुपाली पाटील* ( नाव बदललेले by संदीप डांगे
सज्जड
वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा
In reply to सज्जड by राही
डॉक्टर्साहेब,
In reply to वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा by सुबोध खरे
नाहीये का? पुरुषांना म्हटलं
In reply to डॉक्टर्साहेब, by संदीप डांगे
डांगे अण्णा
In reply to डॉक्टर्साहेब, by संदीप डांगे
आपल्या "भावाचे" अशा मुलीशी
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
मिरची काहे लग रही है भिया?
In reply to आपल्या "भावाचे" अशा मुलीशी by संदीप डांगे