आज आपण सर्व मिपावर (मराठी या एका समान धाग्यामुळे) आहोत. आपल्या मिपावर वर्षापेक्षा थोड्या अधिक काळात तीनहजारावर सभासद आहेत आणि मिपाने तांत्रिक आघाडीवरही अधिक प्रगती केली आहे.
शुद्ध किंवा प्रमाणे भाषेबद्दलचे विचार बदलले पाहिजेत हे मान्य (बोली भाषा ऐकायला आणि वाचायलाही अगदी ग्वाड वाटतात), पण आज काल काही लोकं प्रमाणभाषा किंवा बोलीभाषाही शुद्ध लिहित नाहीत, विरामचिह्नांचा योग्य वापर करत नाहीत. हेच चित्र लेख आणि प्रतिसाद वाचतेवेळी दिसते. प्रमाणभाषा बोजड असू नये आणि बोलीभाषांनाही समान मान दिला पाहिजे असा छोटासा बदल केला पाहिजे; पण असंबद्ध वाटेल, खिल्ली उडवली जाईल एवढं अशुद्ध लिहिणं, लेखनाला विरामचिह्नाचे अलंकार न घालणे हे पटत नाही. ती फॅशन नसुन त्याला काही महत्व आहे आजच्या तरुण पिढीने बदल घडवताना त्या मागचा विचार करणे गरजेचे आहे. आपली संस्कृती, संस्कार, परंपरा, भाषा, सर्वसमावेशकता, उदार, दिलदारवृत्ती याचे आपण जतन केले पाहिजे.
आपण सर्व मराठी बोलणारे लोकं आहोत, अमेरीकेसारखे* वागून जमणार नाही. आपला भारत विविध (खाद्य, पेय, वस्त्रं, शिल्प, नृत्य, संगीत इ.) संस्कृती, प्रमाणभाषा आणि त्यांच्याशी संबंधित अगणित बोलीभाषांनी नटलेला देश आहे. हा ठेवा आपणच जपून ठेवायचा आहे.
अधिक माहिती: * जसं कलर, मीटर, सेंटर अशा शब्दांची स्पेलींग्ज बदलणे, इन्फ्लमेबल या शब्दाला फ्लेमेबल म्हणणे, इ.
"आपका" शृंखलेतील हे मूळ धागा सोडून चौथं(?) काथ्याकूट!
वाचने
10331
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा धागा
म्हणाल तर . ..
In reply to हा धागा by लिखाळ
लेखन शुद्धच हवं...!
अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
अदिती,
धन्यवाद.
In reply to अदिती, by आपला अभिजित
पेच
वैचारिक गोंधळ
शुद्ध
गब्बर ष्टाईल - है सबास
In reply to शुद्ध by विसोबा खेचर
ह्यामुळे
In reply to गब्बर ष्टाईल - है सबास by टारझन
ह्यामुळे
In reply to ह्यामुळे by विसोबा खेचर
+१
In reply to ह्यामुळे by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to ह्यामुळे by ३_१४ विक्षिप्त अदिती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+३
In reply to ह्यामुळे by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद
In reply to +३ by बिपिन कार्यकर्ते
मान्य
In reply to ह्यामुळे by ३_१४ विक्षिप्त अदिती
:)
In reply to मान्य by प्रकाश घाटपांडे
पटत नाही
+१
In reply to पटत नाही by सहज
१+
In reply to +१ by अवलिया
छै छै
In reply to १+ by विनायक प्रभू
हाहाहा...
In reply to छै छै by अवलिया
+१
In reply to पटत नाही by सहज
आम्ही कुठ
१+
-१
In reply to १+ by विनायक प्रभू
-२
In reply to -१ by सहज
-३
In reply to -२ by दशानन
लै भारी
हो.
In reply to लै भारी by विनायक प्रभू
शुद्लेकन
अहो पण मला
हेच
In reply to अहो पण मला by विसोबा खेचर
ओ गटणे
In reply to हेच by सखाराम_गटणे™
इतर स्थळा
In reply to ओ गटणे by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती,
सहमत...
In reply to अदिती, by लिखाळ
+१ अगदी सहमत
In reply to सहमत... by प्रभाकर पेठकर
माझ्या मते
In reply to सहमत... by प्रभाकर पेठकर
म्हटलं तर
In reply to माझ्या मते by विसोबा खेचर
म्या
विजूभाऊ, आम
In reply to म्या by विजुभाऊ
असेच म्हणतो
In reply to विजूभाऊ, आम by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to विजूभाऊ, आम by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्यामते
In reply to विजूभाऊ, आम by ३_१४ विक्षिप्त अदिती
सावधान...!
+१
In reply to सावधान...! by विसोबा खेचर
हेच
In reply to सावधान...! by विसोबा खेचर
चालुद्या
सहमत
अ-शुद्धलेख
In reply to सहमत by सिद्धू