अर्थक्षेत्र : ट्रेडिंग फंडा
ट्रेडिंग हा शेअर मार्केटचा अविभाज्य घटक आहे. कुणी कितीही नावे ठेवली तरी ट्रेडिंग करणारे आहेत म्हणून बाजार आहे. ट्रेडिंग कसे करायचे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. न्यूनतम पातळीला घेऊन उच्चतम पातळीवर विकायचे हे तत्व सांगितले जाते. पण बाजार काही कुठल्याही तांत्रिकदृष्ट्या विकसित केलेल्या पातळ्यांचा बांधील नाही. तुम्ही शोधलेला रेझिस्टन्स आणि सपोर्टला गद्दारी कशी करायची? असे काही बाजाराला वाटत नसते त्यामुळे त्याची भ्रमंती सुरूच असते.
तो अगदी वारकर्यांच्या भक्तीभावाने दोन पावले पुढे आणि दोन पावले मागे असा टाळ वाजवत तल्लीन होऊन पुढेच सरकत असतो. त्या तालबद्ध सरकण्यास आपण ओळखले आणि आपण त्यात सामील झालो तर थोडे पुण्य आपणास हि कमावता येते. असो.
इथे खाली एक इमेज दिली आहे. जी Axis Bank ह्या बँकेची आठवड्याची वाटचाल दाखवते.
ह्या इमेजमध्ये टिकर किंवा सिम्बॉल किंवा कंपनीचे नाव - तारीख - रेंज (हाय वजा लो )- एम१ (हाय अधिक लो भागिले २)- ओपन - हाय - लो - क्लोज -Avg4 (ओपन अधिक हाय अधिक लो अधिक क्लोज भागिले चार )आणि % चेंज इतके कॉलम्स त्यात आहेत. ह्यामध्ये क्लोज, अव्हरेज४ आणि % चेंज हे कॉलम्स महत्वाचे आहेत.
- खरेदी कुठे करावी ?
प्रतिक्रिया
आनंद झाला
कृपया अश्या युक्त्या / थंब
उपयुक्त माहिती. अजून येऊ
जस्ट डायल
१८ % प्रतिवर्ष परतावा.
१००% बरोबर
आभार
छान माहिती , धन्यवाद
लेखाबद्दल धन्यवाद.
ऍक्सिस बँक मध्ये सद्य स्तिथीत
आजच ऍक्सिस बँक ने ब्रेक आऊट
ते एटीपी काय हाय?? बाकी
एटीपी
हमाली आहे; पण हमालीपण चांगलीच मिळते
पूर्ण वेळ व्यवसाय आहे.
तुम्ही दिलेला डाटा असा आहे
सेम गल्लत इथे पण ???
तुमचा मुद्दा कळलाय.
ग्रेट
पटल.
नमस्कार ज्ञानव सर
धन्यवाद,
या अडकलेल्या समभागातून बाहेर
ज्ञानवफंडा
धन्यवाद,
एक विशेष सूचना
एकदम बरोबर बोललात खरे साहेब
शेअर मध्ये फ़ंडा काम जर करू
फंडाच काम करतो.