✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी भाषा व शब्दनिर्मीती

म
मराठी शब्द यांनी
गुरुवार, 01/29/2009 - 19:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5102 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

व्वा सदस्य

शंकरराव
गुरुवार, 01/29/2009 - 19:57 नवीन
व्वा सदस्य कालावधी १३ मि. अन एव्हडा मोठा लेख..... हुश्श... वाचतो आहे सावकाश...
  • Log in or register to post comments

विश्यय

सखाराम_गटणे™
गुरुवार, 01/29/2009 - 19:57 नवीन
विश्यय चांगला आहे. खुप माहीती मिळाली. असेच लेख लिहीत रहा. रेफेरेन्स म्हणुन वापरता येयील असा लेख आहे.
  • Log in or register to post comments

आभार

मराठी शब्द
Fri, 01/30/2009 - 02:15 नवीन
शंकरराव व सखाराम_गटणे™, लेख पुर्वीच लिहिला होता आणि मराठीशब्द.कॉमवर, मनोगत, उपक्रमवर प्रसिद्ध केला होता. पण मिसळपावच्या सदस्यांसाठी काल येथे दिला. धन्यवाद, मराठी शब्द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

लेख वाचल्यासारखा वाटतो :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/29/2009 - 20:06 नवीन
मराठी शब्द यांचा हाच लेख उपक्रमवर वाचल्यासारखा वाटतो ! -दिलीप बिरुटे (मराठी संकेतस्थळावरील वाचक)
  • Log in or register to post comments

इतर वाचक

मराठी शब्द
Fri, 01/30/2009 - 02:22 नवीन
डॉ. दिलीप, उपक्रमवर लेख दिल्यानंतर असे जाणवले की, मिसळपावच्या सदस्यांसाठी येथे तोच लेख पुन्हा देणे गरजेचे आहे. काही वाचक नवीन आहेत हे आलेल्या प्रतिक्रियांवरुन दिसत आहेच, त्यांच्यापर्यंत पोहोचता आले, ह्याचे समाधान आहे. उपक्रमवरील लेखाचा दुवा येथे दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगळा लेख

नितिन थत्ते
गुरुवार, 01/29/2009 - 20:43 नवीन
सगळा लेख वाचून प्रतिसाद द्यायला वेळ लागेल. सध्या १. तुमचे मराठी शिक्षण १०वी नंतर थांबले असे वाटत नाही २. इंग्रजी शब्द तसेच (भाषांतर न करता) वापरायला तुमची हरकत दिसत नाही. सहमत. भाषेतील बदल हे हार्डवेअरच्या सोयीसाठी करू नयेत असे माझे मत आहे. हार्डवेअरची सोय ही सतत बदलत असते. पूर्वी सावरकरांनी अशाच हेतूने ए हे अक्षर अ वर मात्रा देऊन लिहिण्याचा उपाय काढला होता पण आता संगणक युगात तशी गरजच उरली नाही. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

हुश्श!!! दमल

सुचेल तसं
गुरुवार, 01/29/2009 - 20:45 नवीन
हुश्श!!! दमलो बुवा लेख वाचता वाचता... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

बापरे!!

पुष्कर
गुरुवार, 01/29/2009 - 23:28 नवीन
असं असतं होय!!
  • Log in or register to post comments

लेख वाचता

विसोबा खेचर
Fri, 01/30/2009 - 18:30 नवीन
लेख वाचता वाचताच गरगरू लागलं! :) मराठी शब्द, आपलं खरंच कौतुक वाटतं! चालू ठेवा..! बाकी सगळं ठीक आहे परंतु कृपया शुद्धलेखन ह्या विषयावर काही लिहू नका एचढीच विनंती. त्या विषयाला मिपावर बंदी आहे! तात्या.
  • Log in or register to post comments

शुद्धलेखन

मराठी शब्द
Fri, 01/30/2009 - 18:58 नवीन
शुद्धलेखन हा माझा विषय नाही, त्यामुळे त्याबद्दल निश्चिंत असावे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा