१४ ऑगस्ट २०१६
८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं....
सुचलं तेव्हडं लिहावं
दिसलं त्तेव्हडं वाचावं
रुचलं तेव्हडं ऐकावं
आवडलं तेव्हडं बोलावं
विचारलं तेव्हडं सांगावं
दिलं तेव्हडं घ्यावं
पचलं तेव्हडं खावं
जमलं तेव्हडं चालावं
जीवन तृप्त असावं
आणि कुणी म्हटलं तसं
"ह्या जन्मावरं
ह्या जगण्यावरं
शतदा प्रेम करावं"
शुभेच्छा देण्यार्यांचे आणि न देण्यार्यांचेही आभार.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
याद्या
7688
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा, सामंत आजोबा अभिनंदन!
मनःपूर्वक शुभेच्छा।
शुभेछ्या
सामंतकाका, वाढदिवसाच्या अनेक
सामंतकाका, धागा पाहून आनंद
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
शुभेच्छा
दीर्घ आयुरारोग्यासाठी
अरे वा!!
वाढदिवसाच्या मन:पूर्वक
याप्पी बड्डे काकाजोबा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
शुभेच्छा!
शुभेच्छा !
वाढदिवसाच्या शुभेच्छा....
आणि एक....
In reply to वाढदिवसाच्या शुभेच्छा.... by मुक्त विहारि
+१ वादिहाशु
In reply to आणि एक.... by मुक्त विहारि
83 & still notout ! Bravo!! wish you'll complete Century too !
ह्याप्पी बड्डे आजोबा! माझे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
शुभेच्छा!
+१ येस
In reply to शुभेच्छा! by बहुगुणी
वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
उशीराने
+१ राहींच्या म्हणण्याला दुजोरा देतो.
In reply to उशीराने by राही
वाढदिवसाच्या शुभेच्छा
In reply to उशीराने by राही
मनापासून शुभेच्छा
आजोबा मनःपूर्वक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
+१
In reply to वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! by नीलमोहर
अर्थात सर्वाम्शी सहमत
In reply to +१ by मी-सौरभ
आजोबा वाढदिवसाच्या मनःपूर्वक