बलम पिचकारी कि केशर कि बारीशे.

पाटील हो's picture
पाटील हो in काथ्याकूट
12 Aug 2016 - 10:28 am
गाभा: 

शीर्षक काय द्यायचा हीतून सुरवात करतो.
बलम पिचकारी.... कि.... केशर कि बारीशे.

परवा ऑफिस ला येतेवेळीची किस्सा आहे . सकाळी मस्त आवरुन बस स्थानकावर बस ची वाट पाहत थांबलेलो .
तशी ऑफिस बस कधी वेळेत येत नसल्यामुळे थोडा वेळ थांबव लागतो . तेवड्यात अजून दोन तीन टाळकी जमतात, माज्यासाखी ऑफिस ला जाणारी.
मग बस येऊपरीयंत गप्पा चालू होतात . हे तर रोजचच आहे.

तर त्या दिवशी अस्याच गप्पा चालू होत्या अचानक "पच्चकन अंगावर काहीतरी आलं, पटकन पहिला तर लक्ष्यात आलं कि कोणीतरी जाणाऱ्या दुसऱ्या गाडीतून सरळ माज्या अंगावर पान /गुटखा खाऊन थुंकुकलंय" ..... ....... संतापाने त्या जातेल्या गाडीकडे बगुन फक्त येवडंच म्हणू शकलो कि "" तुज्या आईची XX रांडच्या "" ह्यापलीकडे काही म्हणण्या आगोदर गाडी गेलेली .

शी ....... कसल घाण वाटत होतं , कधी एकदा घरी जावून कपडे बदलतो झालेलं . मित्रांना सांगितले तुम्ही निगा मी येतो कपडे बदलून .
सरळ घराचा रास्ता पकडलो .

अश्या लोकांना आवरण्यासाठी काहीतरी पर्याय असला पाहिजे . मला तर वाटतंय -
१) थोबाड रंगवली पाहिजेत नालायकांची .
२) पयतनाने / व्हानाने मारले पाहिजे .

संताप झालाय नुसता , कोणीतरी असा रंगेहाथ नबगता/निष्काळजीपणाने थुंकताना सापडला तर नक्कीच त्याची मस्ती जिरवली पाहिजे ( काश त्या दिवशी दुचाकी असतीतर पाठलाग करून त्याची जिरवली असती )

अस्या लोकांना कसा आवर घालायचं कोणी सांगेल का ? ? ?

खबरदारी म्हणून :
सध्यातरी रोड पासून चार हात लांबच थांबतो जेणेकरून पिचकारी च्या रेंज मध्ये येणार नाही .
दुचाकी असेल तर सिग्नल ला बस शेजारी थांबायला नको वाटते,

टीव्हीवर ती केशर कि बारीशे ऍड पाहिल्यावर जखमेवर मीठ चोळल्यासारख वाटते .

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

12 Aug 2016 - 11:18 am | पद्मावति

आई ग्ग....कठीण आहे :(

सामान्य वाचक's picture

12 Aug 2016 - 12:47 pm | सामान्य वाचक

असला तरी भाषा अत्यंत अयोग्य आहे
हे निरीक्षण नोंदवित आहे

Rather त्या माणसापेक्षा तूमचा गुन्हा किंवा चूक जास्त मोठी आहे

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 12:53 pm | संदीप डांगे

रस्त्यावर थुंकल्याबद्दल कोणालाही बिंदास चोपावे...

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

12 Aug 2016 - 1:33 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

अहो पाटील कि तुम्ही!!!
पाठलाग करून मारायचं ना.

भीमराव's picture

12 Aug 2016 - 3:29 pm | भीमराव

पाटील, आदी तुमी नेम्बाजी चा कलास लावा न मंग बन्दुक घिवुन फिरत जावा, लागल त्याला लागल गोळी.

थुंकला की ठोकला, चुकिला माफी नाय,
पाटलांचा नाद करायचा नाय,
केला नाद जिदगी बरबाद,

वरनं हाणायचे/फेकाय/मारायचे डायलाग.